प्रिया फाउंडेशनचा नवा टप्पा : सामाजिक परिवर्तनासाठी नव्या कार्यलयाचे उद्घाटन
वसई, १२ ऑगस्ट २०२५ महिला सक्षमीकरण, बालकांच्या हक्कांचे रक्षण आणि वंचित घटकांच्या न्यायासाठी सातत्याने कार्यरत असलेली प्रिया फाउंडेशन आता अधिक व्यापक आणि नियोजित पद्धतीने सामाजिक कार्य करण्यासाठी सज्ज झाली आहे.…
भ्रष्ट ठेकेदारांना स्मशानभूमी ठेका देऊ नये — कार्यकारी संपादिकेची कायदेशीर हरकत
घनकचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहाराचा आरोप; वसई-विरार महापालिकेकडे निवेदन वसई-विरार, १३ ऑगस्ट २०२५ — वसई-विरार शहर महानगरपालिकेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनात गंभीर भ्रष्टाचार व अनियमितता केल्याचा आरोप असलेल्या ठेकेदारांना स्मशानभूमी व्यवस्थापनाचा ठेका देऊ नये,…
महसूल न्यायालयीन निर्णय तत्काळ ऑनलाइन करण्याची मागणी — बहुजन महापार्टी युवा नेते साजिद खान यांची मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पाठपुरावा
मुंबई — बहुजन महापार्टीचे युवा नेते साजिद खान यांनी महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना. श्री. आशिष शेलार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महसूल न्यायालयातील निर्णय EQJCOURT…
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वसईत सामाजिक न्याय जनजागृती कार्यक्रम संपन्न
वसई (प्रतिनिधी) —भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आणि महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित जनजागृती अभियान अंतर्गत, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती शुक्रवार, दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी कोर्ट नाका, वसई (पश्चिम)…
वाटेगावमध्ये रोहित दादा पवार यांच्या सेवेतून साकारलेली सदनिका – साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबियांसाठी समर्पित!
ही वास्तू अत्यंत देखणी, सुसज्ज व गरजांनुसार साकारलेली असून, वाटेगाव ग्रामस्थ आणि अण्णा भाऊ साठे कुटुंबीयांनी रोहित दादा पवार यांचे मन:पूर्वक आभार मानले. हा उपक्रम म्हणजे केवळ निवारा नव्हे तर…
डॉ. दिनेश कांबळे व डॉमिनिक डिमेलो यांची काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत सरचिटणीस पदावर नियुक्ती — स्थानिक राजकारणाला नवे वळण!
वसई-विरार काँग्रेससाठी नवी संधी, आंबेडकरी समाजातील नेतृत्व पुढे! वसई, दि. ३१ (प्रतिनिधी) — मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव आणि आंबेडकरी समाजाचे अभ्यासक डॉ. दिनेश कांबळे (विरार) व काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते डॉमिनिक…
वसई-विरारच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी भेट
नागरी समस्यांवर निवेदन सादर, प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा वसई, ३० जुलै:नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात पहिल्यांदाच जनता दरबाराचे आयोजन केले.…
स्व. हमीद इनामदार सरांच्या पुण्यस्मरणानिमित्त जनता वसाहतीत बस स्टॉपचे लोकार्पण
जनता वसाहत, २४ जुलै २०२५:स्वर्गीय हमीद इनामदार सर यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त जनता वसाहत येथे पी.एम.पी.एम.एल. बस स्टॉपचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या बससेवेच्या माध्यमातून “आपला चौक ते शिवाजी…
पुण्यात सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक | विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित
पुणे | 23 जुलै 2025 दिनांक 23 जुलै 2025 रोजी पुणे येथे सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्यकारिणीची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून विभागाचे प्रमुख पदाधिकारी…
वसईचा शूरवीर हिमालयात
अमित राठोड यांनी सर केलं १५,७०० फूट उंच शितिधार शिखर – युवकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ रुबीना मुल्ला | वसई प्रतिनिधी आजच्या धावपळीच्या, मोबाईल आणि सोशल मीडियात गुंतलेल्या युगात, एक वसईकर युवक…
