डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाचा इशारा
वसई : मनवेल पाडा तलावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देऊनही पुतळ्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या विलंबामुळे आता विविध पक्ष आणि संघटनांतील…
