Category: मुंबई

दिल्लीत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची भेट; अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे सफाई कामगारांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा

नवी दिल्ली / मुंबई (अनिल वाघेला ): अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोविंदभाई परमार यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज (दि. १४) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय…

कामगार नेता’ हिंदी पाक्षिकाच्या मुंबई प्रतिनिधींच्या नियुक्त्या संपन्न; वसईत पार पडली विशेष बैठक

​मुंबई : ‘कामगार नेता’ या हिंदी पाक्षिकाच्या माध्यमातून मुंबई व उपनगर परिसरात पत्रकारितेचा विस्तार करण्यासाठी नुकतीच वसई पश्चिम परिसरात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वृत्तपत्राचे समूह संपादक, मालक…

‘अन्नदिन’ प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाचे कडक निर्देश; खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई,(अनिल वाघेला )सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणत लाभार्थ्यांना अधिक सक्षम सेवा देण्यासाठी दरमहा ७ तारखेला ‘अन्नदिन’ साजरा करण्यात येणार आहे. यासाठी रास्त भाव धान्य दुकानांपर्यंत (रेशन दुकाने) धान्याचा पुरवठा वेळेत…

प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक होणार; पहिल्या टप्प्यात १ कोटींचा निधी मंजूर

​मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक आणि स्वराज्याचे पराक्रमी वीर जिवाजी महाले यांच्या ऐतिहासिक स्मृती जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाबळेश्वर येथील ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी…

​“फ्लेक्सवर कार्यकर्त्यांचे फोटो शोधण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार वाचा”; ॲड. संदीप केदारे यांनी मांडले परखड मत.

काळेवाडीत वैचारिक उत्सवाचा जागर’; उत्कर्ष सोशल फाउंडेशनचा उपक्रम ठरतोय पथदर्शक! ​काळेवाडी (प्रतिनिधी): भीमजयंतीचा उत्साह सध्या सर्वत्र शिगेला पोहोचला आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात शुभेच्छांचे मोठमोठे फ्लेक्स झळकत आहेत. मात्र, या भाऊगर्दीत अनेकदा…

पुरोगामी विचारांचे मंथन: ‘ABCD’ वर्गीकरण आणि जनगणनेतील नोंदणीबाबत आज ऑनलाईन ‘खुली चर्चा’

​प्रतिनिधी /मुंबई: भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, राज्यातील सामाजिक आणि घटनात्मक प्रश्नांवर ऊहापोह करण्यासाठी आज एका विशेष ऑनलाईन खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.…

​डॉ. कलाम-रामनाथ शास्त्री यांच्या मैत्रीचा आदर्श जपा; मुंबईत सलोख्याचा जागर

घनश्याम आंबोकर , मुंबई ​”देशाच्या जडणघडणीत धार्मिक भिंतींपेक्षा मानवी नात्यांचे बंध अधिक महत्त्वाचे आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि रामनाथ शास्त्री यांच्यातील बालपणीची घट्ट मैत्री हा केवळ इतिहास…

मुंबईत ‘अखिल भारतीय डॉ. आंबेडकरी साहित्य संमेलन २०२६’चा बिगुल; वडाळा येथे वैचारिक मंथन रंगणार

​मुंबई | ४ एप्रिल २०२६ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि आंबेडकरी साहित्यातील विद्रोही व प्रज्ञावादी परंपरेचा जागर करण्यासाठी मुंबईत ‘अखिल भारतीय डॉ. आंबेडकरी साहित्य…

ऐतिहासिक निर्णय: बौद्ध विधी व कार्यक्रमांत आता सम्राट अशोकांची प्रतिमा अनिवार्य

​प्रतिनिधी, मुंबई: ​भारताच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि सम्राट अशोकांचे धम्मकार्याप्रती असलेले योगदान अधोरेखित करण्यासाठी ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ने (भारतीय बौद्ध महासभा) एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.…

कामगार नेते मिलिंद रानडे

मिलिंद रानडे हे महाराष्ट्रातील कामगार चळवळीतील एक अनुभवी, लढवय्ये आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले आहे. संघटित क्षेत्रातील औद्योगिक कामगारांपासून…

You missed