Month: April 2025

माणूसकी फॉउंडेशन आयोजित महापुरुषांचा विचाराचा उत्सव कार्यक्रम संपन्न..

माणूसकी फॉउंडेशन आयोजित महापुरुषांचा विचाराचा उत्सव कार्यक्रम रविवार दिनांक 27.04.2025 रोजी सायं. 5 ते 9 वाजेपर्यंत विरार पूर्वेला वसई विरार महानगरपालिका वाचनालय येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज भोईर ह्यांनी…

पांडुरंग शेलार, समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

पुणे : संविधान हक्क परिषद व मंत्रालय वार्ता यांचे वतीने इंजि. पांडुरंग शेलार, माजी कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांना नुकतेच मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हस्ते समाजभूषण पुरस्काराने…

ऊसउत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूरांसह सर्व घटकांच्या हितरक्षणासाठी सर्वसमावेशक कायद्याचा मसूदा तयार करावा..:-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

ऊसतोडणी मुकादमांकडून शेतकरी व मजूरांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वसमावेश कायदा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई :- राज्यातील साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम, उसतोडणी मजूर, यांच्यात…

एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवावे..- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई :- एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्यामाध्यमातून मिळणारे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवावे अशा निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज…

भगवान महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने बंद करा अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या वतीने मागणी…

पुणे (प्रतिनिधी ) भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी 10/ 4/ 2025 रोजी आहे त्यादिवशी पुणे शहर आणि जिल्ह्यातील कत्तलखाने व मांस मच्छी विक्री दुकाने बंद ठेवण्याची मागणी अखिल भारतीय जैन…

वसईतील पत्रकारांचे आंदोलन यशस्वी

वसई : वसई-विरार महापालिकेने पत्रकारांच्या मालमत्ताकराची थकबाकी असल्याची चुकीची यादी प्रसिद्ध केल्याचे तीव्र पडसाद पत्रकारांमध्ये उमटले. बुधवारी पत्रकारांनी दोन तास पालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. अखेर अतिरिक्त आयुक्तांनी पत्रकारांच्या आंदोलनस्थळी…