पत्रकार व प्रकाशक अरविंद जोशींच्या ‘परिक्रमा’ आणि ‘क्लोज्ड एन्काउंटर’ कादंबऱ्यांचे प्रकाशन संपन्न
मुंबई (घनश्याम आंबोकर): सक्रिय पत्रकारितेसोबतच साहित्यिक क्षेत्रात आपल्या वेगळ्या लेखनशैलीने स्वतंत्र स्थान निर्माण केलेले आमचे सहकारी, पत्रकार तथा ‘संधिकाळ प्रकाशन’चे प्रकाशक अरविंद जोशी यांच्या दोन नव्या बहुचर्चित कादंबऱ्यांचे प्रकाशन नुकतेच…
भाईंदरमध्ये देवकी अपार्टमेंटचा भाग कोसळला; मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी
घनश्याम आंबोकर | मिरा-भाईंदर भाईंदर पूर्व येथील ‘देवकी अपार्टमेंट’ या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती…
विरारमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा
कायद्याच्या चौकटीत राहून सामाजिक सलोखा व पुरोगामी विचारांची जपणूक करण्याचे मान्यवरांचे आवाहन वसई विरार – विजय काकडे शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी विरार पूर्व येथील मामा नगर परिसरात ७० वा…
पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाहीचा खून; दोषी नगरसेवकांचे पद रद्द करा – शिवसेना शिंदे गटाचा एल्गार
मिरा-भाईंदर : घनश्याम आंबोकर पत्रकारांवर होणारे हल्ले म्हणजे थेट लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्यासारखे आहे, असा तीव्र संताप व्यक्त करत मिरा-भाईंदरमधील पत्रकारांना मारहाण करणाऱ्या दोषी नगरसेवकांचे नगरसेवकपद तातडीने रद्द करण्यात…
एमडी ड्रग्स प्रकरणाचा मोठा म्होरक्या गळाला; तेलंगणातील रासायनिक कारखाना गुन्हे शाखेने केला उद्ध्वस्त
वसई-विरार (घनश्याम आंबोकर): नालासोपारा परिसरातून उघडकीस आलेल्या बहुचर्चित मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्स तस्करी प्रकरणाचा तपास करत असताना मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने तेलंगणात मोठी कारवाई केली आहे. ड्रग्स…
नगरसेवक तेरेन मेंडोसा यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा
मीरा भाईंदर /उपसंपादक: घनश्याम आंबोकर: काँग्रेसचे नगरसेवक तेरेन मेंडोसा यांचा वाढदिवस स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थकांनी अत्यंत उत्साहात व जल्लोषात साजरा केला. या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली…
मिरा भाईंदरमध्ये राजकीय ताप; १६ भाजप नगरसेवकांच्या निलंबनाबाबत शिवसेनेचा जिल्हाध्यक्षांना सवाल
मिरा भाईंदर (उपसंपादक घनश्याम आंबोकर ) : मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या १६ नगरसेवकांकडून नागरिक व पत्रकारांसोबत झालेल्या कथित गैरवर्तनावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाची पक्षाने गंभीर…
बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १४१ च्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी, राजेश जाधव मुंबई (वांद्रे): बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १४१ (वांद्रे पूर्व), जयंती उत्सव कमिटी आणि आम्रपाली महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यंदाही ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन…
पत्रकार मारहाण प्रकरण तापले; आयुक्तांच्या दालनाबाहेर मराठी एकीकरण समितीचे जोरदार आंदोलन
मीरां भाईंदर ( घनश्याम आंबोकर) : महासभेचे कामकाज सुरू असताना सत्ताधारी नगरसेवकांनी नागरिक कक्षात प्रवेश करून मराठी नागरिक आणि पत्रकारांवर केलेल्या कथित मारहाणीप्रकरणी संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा…
मीरा-भाईंदरमधील बुद्ध विहारातील गरबा आयोजनावरून वाद; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्व स्तरातून तीव्र निषेध
मीरा-भाईंदर: उपसंपादक घनश्याम आंबोकर भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारप्रणालीशी जोडलेल्या आणि शांततेचे प्रतीक असलेल्या बुद्ध विहारात गरबा व दांडियासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर यावरून मोठा वाद निर्माण झाला…
