Month: September 2026

१२ वर्षांपासून कवडीमोल पगार; मीरा-भाईंदरमध्ये MBMT चालक-वाहकांचे रात्रीपासून धरणे आंदोलन

प्रमुख मुद्दे मीरा-भाईंदर: महागाईचा आगडोंब उसळलेला असताना आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले असताना, मीरा-भाईंदर महानगर परिवहन सेवा (MBMT) मधील बस चालक व वाहकांवर गेल्या १२ वर्षांपासून एकाच वेतनावर काम…

विरार ते अलिबाग कॉरिडोअर: मार्च २०२७ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार

प्रकल्पाचा पहिला टप्पा ९६.४१ किमीचा असणार; MSRDC कडून BOT तत्त्वावर अंमलबजावणी मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या बहुचर्चित ‘विरार-अलिबाग कॉरिडोअर’ प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला मार्च २०२७…

पुण्यात माता रानी सिरीयल नवमी महोत्सव उत्साहात संपन्न; शेकडो भाविकांची उपस्थिती

​पुणे (प्रतिनिधी) : सोलंकी परिवार व लष्कर बेडा पंचायत यांच्या वतीने मंगळवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी श्री भगवान गोगादेव मंदिर, पुलगेट कॅम्प, पुणे या ठिकाणी ‘माता रानी सिरीयल नवमी…

मिरा रोड–ठाणे घोडबंदर मार्ग कधी होणार वाहतूक कोंडीमुक्त?

रखडलेल्या कामांमुळे नागरिक हैराण; २०२७ मध्ये दिलासा मिळण्याची शक्यता ​ ​उपसंपादक – घनश्याम आंबोकर ​मिरा रोड : मिरा रोड, घोडबंदर रोड आणि ठाणे या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गावर दररोज…

मीरा-भाईंदरमधील पुनर्विकास प्रकल्प आणि राजकीय संघर्ष: भाजप आमदार आणि कार्यकर्त्यामध्ये खडाजंगी

उपसंपादक – घनश्याम आंबोकर मीरा-भाईंदर: शहरातील एका वादग्रस्त पुनर्विकास प्रकल्पावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर भाजप कार्यकर्ते देवराम मेदोरा यांनी १० टक्के भागीदारी आणि…

आयआयटी बॉम्बे पवई येथे साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येविरोधात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा धडक मोर्चा; प्रशासनाला जाब विचारत तीव्र रोष व्यक्त

मुंबई:(संदीप केदारे) – आयआयटी बॉम्बे (IIT Bombay), पवई येथे एका निष्पाप विद्यार्थी साहिल वाकोडे याने कथित जातीय अत्याचारामुळे आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्देवी घटना समोर आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद…

वसई पूर्वेच्या शांतीनगर, नवजीवन वसाहतीत विषारी धुराचा विळखा; रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांमुळे नागरिकांचा श्वास कोंडला

​वसई (प्रतिनिधी): वसई पूर्व परिसरातील शांतीनगर नाका, नवजीवन वसाहत आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार परिसरात गेल्या तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी पसरणाऱ्या तीव्र आणि विषारी दुर्गंधामुळे नागरिकांचे जगणे विस्कळीत झाले आहे.…

शिक्षण महर्षी डॉ. नानजीभाई ठक्कर यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट; सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक योगदानाचा गौरव

​ठाणे: उपसंपादक – घनश्याम आंबोकर आज २३ सप्टेंबर रोजी प्रेरणास्थान आणि शिक्षण महर्षी डॉ. नानजीभाई ठक्कर तथा जय भगवान शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे येथील महाविद्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेण्यात…

मीरा भाईंदर: आदिवासी शासकीय वसतिगृहातील मूलभूत सुविधांच्या अभावावरून काँग्रेस आक्रमक; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

उपसंपादक घनश्याम आंबोकर ​मीरा भाईंदर: – शहरातील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाची नवी इमारत उद्घाटनानंतर चार वर्षे लोटूनही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या…

‘माझ्या शरीरावर माझा अधिकार’: विरारच्या ताराबाई वर्तक अकादमीत बालसुरक्षा व गुड टच-बॅड टचवर मार्गदर्शन

विरार (पूर्व) : विद्यार्थ्यांमध्ये बालसुरक्षा, सुरक्षित-असुरक्षित स्पर्श आणि लैंगिक अत्याचारापासून स्वसंरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विरार (पूर्व) येथील श्रीमती ताराबाई वर्तक अकादमीमध्ये (CBSE) नुकतीच एक विशेष मार्गदर्शन व्याख्यानमाला पार पडली. शिव…