Category: मनोरंजन

मिरा-भाईंदरमध्ये मराठी नाटकांच्या सवलतीसाठी ‘मराठी एकीकरण समिती’ आक्रमक; प्रशासनाला निवेदन सादर

मिरा-भाईंदर (उपसंपादक घनश्याम आंबोकर): मराठी नाटक आणि सांस्कृतिक कलाकृतींच्या संवर्धनासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये मिळणारी विशेष सवलत कायम ठेवावी, अशी ठाम मागणी ‘मराठी एकीकरण समिती’च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात…

जागतिक शिक्षक दिन

गुरुजी :- गुरु विचारांचा दिपसांगे कविता प्रदीपशाळा जीवन मंदिरराहा स्वच्छ टापटीप. ज्ञान पंढरी सांगतोकाळ्या फळ्यावर खडूशुभ्र प्रकाश पेटवीबाल पणीचा हा भिडू. रेघा चित्र रंगवतशून्य डोक्यात प्रकाशदावी जल भूमी वरदाखवतोचं आकाश.…

मीरा भाईंदर: आदिवासी शासकीय वसतिगृहातील मूलभूत सुविधांच्या अभावावरून काँग्रेस आक्रमक; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

उपसंपादक घनश्याम आंबोकर ​मीरा भाईंदर: – शहरातील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाची नवी इमारत उद्घाटनानंतर चार वर्षे लोटूनही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या…

शैक्षणिक संस्थांमधील धार्मिक सक्ती आणि घटनात्मक मर्यादा- घनश्याम आंबोकर

मीरा भाईंदर – घनश्याम आंबोकर (उपसंपादक) मिरा-भाईंदरच्या आमदार महोदयांच्या शाळेतील परिपत्रकाचे कायदेशीर विश्लेषण केले असता, हा प्रकार भारतीय संविधानाच्या कलम २८(१), Article 14 आणि Article 25 चे थेट उल्लंघन करणारा…

मीरा-भाईंदरमध्ये काँग्रेसला बळ: रवींद्र खरात अनुसूचित जाती-जमाती जिल्हाध्यक्षपदी नियुक्त

​मीरा-भाईंदर, घनश्याम आंबोकर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने, मीरा-भाईंदर शहर जिल्हा अनुसूचित जाती-जमाती काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी रवींद्र बाबासाहेब खरात…

शिक्षणाच्या वाटेवर अडथळे आणणाऱ्यांना तरुणांनी उत्तर द्यावे! – घनश्याम आंबोकर

नेहा बोरा या तरुणीने शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी तब्बल २६ दिवस उपोषण केले. आपल्या निर्भय आणि ठाम भूमिकेमुळे ती देशभर चर्चेत आली. मात्र, तिच्यावर श्रीरामाचे नारे देत एका व्यक्तीने…

‘बाबासाहेबानं दिलं हे…बाबासाहेबानं!’~ ॲड. संदीप केदारे.

UGC च्या नव्या नियमांच्या विरोधात (जातीय भेदभाव कमी करण्यासाठी बनवलेल्या) एका तरुणीनं JNUमध्ये‘ब्राह्मणवाद मनुस्मृती जिंदाबाद, “च्या घोषणा दिल्या. महिलांना वारसाहक्क, घटस्फोटाचा अधिकार, कायदेशीर संरक्षण आणि मुळातच स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळवून…

कामगार नेते मिलिंद रानडे

मिलिंद रानडे हे महाराष्ट्रातील कामगार चळवळीतील एक अनुभवी, लढवय्ये आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले आहे. संघटित क्षेत्रातील औद्योगिक कामगारांपासून…

वाटेगावमध्ये रोहित दादा पवार यांच्या सेवेतून साकारलेली सदनिका – साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबियांसाठी समर्पित!

ही वास्तू अत्यंत देखणी, सुसज्ज व गरजांनुसार साकारलेली असून, वाटेगाव ग्रामस्थ आणि अण्णा भाऊ साठे कुटुंबीयांनी रोहित दादा पवार यांचे मन:पूर्वक आभार मानले. हा उपक्रम म्हणजे केवळ निवारा नव्हे तर…

वसई-विरारच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी भेट

नागरी समस्यांवर निवेदन सादर, प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा वसई, ३० जुलै:नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात पहिल्यांदाच जनता दरबाराचे आयोजन केले.…