Category: सामाजिक-कार्य

शिक्षण महर्षी डॉ. नानजीभाई ठक्कर यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट; सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक योगदानाचा गौरव

​ठाणे: उपसंपादक – घनश्याम आंबोकर आज २३ सप्टेंबर रोजी प्रेरणास्थान आणि शिक्षण महर्षी डॉ. नानजीभाई ठक्कर तथा जय भगवान शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे येथील महाविद्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेण्यात…

सुप्पारक बुद्ध विहारात श्रावण पौर्णिमा आणि वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न

नालासोपारा (घनश्याम आंबोकर): बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. ५५८, आदर्श महिला मंडळ आणि सुप्पारक बुद्ध विहार कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास निमित्त पवित्र ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन…

पुरोगामी विचारांचा जागर; संयुक्त जयंती उत्सवाचा जल्लोष

डॉक्टर, वकील अन् गुणवंतांचा गौरव; महिला सक्षमीकरणाच्या जागरणाने ‘संयुक्त जयंती उत्सव’ ठरला नेत्रदीपक ​ ​वसई/नालासोपारा: (राजेश जाधव) :- कायद्याच्या चौकटीत राहून आणि पुरोगामी विचारांची कास धरून, आंबेडकर चळवळीच्या वतीने आयोजित…

पुरोगामी महाराष्ट्राचे प्रतिबिंब! मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीने नालासोपाऱ्यातील भीमजयंती ठरली प्रेरणादायी.

नालासोपारा (वसीम अहमद शेख ): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून बहाल केलेली बंधुत्वाची संकल्पना आज नालासोपाऱ्यात प्रत्यक्ष कृतीत उतरलेली पाहायला मिळाली. निमित्त होते बाबासाहेबांच्या जयंतीचे. नालासोपारा पूर्व येथील…

धम्मदीप रमाई प्रतिष्ठानतर्फे बौद्ध ग्रंथ वाटप उपक्रम यशस्वी

ज्ञान, समानता आणि प्रबोधनाचा संदेश देत ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा वसई, दि. १४ ऑक्टोबर (प्रतिनिधी):वसई येथील धम्मदीप रमाई प्रतिष्ठान तर्फे चक्रवर्ती सम्राट अशोक विजयादशमी आणि ६९ वा…

प्रिया फाउंडेशनचा नवा टप्पा : सामाजिक परिवर्तनासाठी नव्या कार्यलयाचे उद्घाटन

वसई, १२ ऑगस्ट २०२५ महिला सक्षमीकरण, बालकांच्या हक्कांचे रक्षण आणि वंचित घटकांच्या न्यायासाठी सातत्याने कार्यरत असलेली प्रिया फाउंडेशन आता अधिक व्यापक आणि नियोजित पद्धतीने सामाजिक कार्य करण्यासाठी सज्ज झाली आहे.…