Month: September 2026

पालघर जिल्ह्यात ऐतिहासिक पाऊल: २३ आदिवासी संघटना व बहुजन चळवळीचे नेते एकाच व्यासपीठावर; ‘संयुक्त आदिवासी हक्क संरक्षण महासंघ’ संघटित!

पालघर : भारतीय संविधानाने बहुजन, शोषित आणि आदिवासी समाजाला दिलेल्या हक्कांच्या रक्षणासाठी पालघर जिल्ह्यात एक नवीन आणि प्रभावी क्रांतीचा अध्याय सुरू झाला आहे. जल, जंगल, जमीन, आदिवासी अस्मिता, रूढी-परंपरा, शिक्षण,…

उपसंपादक घनश्याम आंबोकर यांनी घेतली मनपा आयुक्तांच्या बंगल्यावर बाप्पाची भेट; आयुक्तांकडून पत्रकारांचा आपुलकीचा पाहुणचार

​ मिरा रोड | १५ सप्टेंबर २०२६: ​मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून यंदाही आयुक्त बंगल्यावर पर्यावरणपूरक (इकोफ्रेंडली) बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या या पवित्र वातावरणात पालिकेच्या…

शैक्षणिक संस्थांमधील धार्मिक सक्ती आणि घटनात्मक मर्यादा- घनश्याम आंबोकर

मीरा भाईंदर – घनश्याम आंबोकर (उपसंपादक) मिरा-भाईंदरच्या आमदार महोदयांच्या शाळेतील परिपत्रकाचे कायदेशीर विश्लेषण केले असता, हा प्रकार भारतीय संविधानाच्या कलम २८(१), Article 14 आणि Article 25 चे थेट उल्लंघन करणारा…

मीरा-भाईंदर महापालिकेच्या ११ अभ्यासिका ठरत आहेत विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान; स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून शहराचा वाढवला मान

(घनश्याम आंबोकर) मीरा-भाईंदर: शहरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या ११ अभ्यासिका (स्टडी सेंटर) उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणींसाठी वरदान ठरत आहेत. प्रशासकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची तयारी…

वसईत शेअर रिक्षांचे भाडेदर नव्याने निश्चित करा; पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा संघटनेची मागणी

वसई: महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार एमएमआर क्षेत्रातील मीटर रिक्षांच्या भाडेदरात एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचे थेट पडसाद वसई तालुक्यातील प्रवासी वाहतुकीवर उमटत असून, वसई पूर्व, वसई पश्चिम तसेच…