“लोकशाहीला धक्का – वसई तालुक्याचे तहसीलदार व्यासपीठाखाली, माजी नेते वर”
वसई-विरार (दि. २६ ऑगस्ट) –वसई-विरार शहर महानगरपालिकेने २५ ऑगस्ट रोजी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीस आयुक्त, अधिकारी, महावितरण, पोलीस, अग्निशमन विभाग यांच्यासह विविध संस्था व गणेशोत्सव मंडळांचे…
