Tag: #Maharashtra

मीरा-भाईंदरमध्ये काँग्रेसला बळ: रवींद्र खरात अनुसूचित जाती-जमाती जिल्हाध्यक्षपदी नियुक्त

​मीरा-भाईंदर, घनश्याम आंबोकर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने, मीरा-भाईंदर शहर जिल्हा अनुसूचित जाती-जमाती काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी रवींद्र बाबासाहेब खरात…

जल जीवन मिशनचा निधी प्रलंबित; खासदार डॉ. हेमंत सवरा यांचा दिल्लीत जलशक्ती मंत्र्यांकडे पाठपुरावा

नवी दिल्ली (अनिल वाघेला) : पालघर जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा…

दिल्ली दरबारात अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस युनियनचा दणदणीत एल्गार; सफाई कामगारांच्या हक्कांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाशी महत्त्वपूर्ण चर्चा!

​विशेष प्रतिनिधी / अनिल वाघेला ​मुंबई /दिल्ली : अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोविंदभाई परमार यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नुकतीच नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अनुसूचित…

​डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंजिनीअर्स असोसिएशनतर्फे विनम्र अभिवादन

​पुणे: प्रतिनिधी | शंकर जोग ​भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनीअर्स असोसिएशन, पुणे’ च्या वतीने…

पालघर जिल्हाच्या महसूल कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची ‘कागदी’ कोंडी

​ ​प्रशासकीय दिरंगाईचा फटका; सेवापुस्तकातील नोंदींसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांची वणवण ​पालघर: एकीकडे ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘प्रशासन गतिमान करण्याचा’ दावा सरकारकडून केला जात असताना, दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकातील (Service…

वसई-विरारमधील घनकचरा व्यवस्थापनातील अन्यायाविरोधात लढा उभारणारज्येष्ठ कामगार नेते मिलिंद रानडे यांची ग्वाही

मुंबई, दादर :महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे ज्येष्ठ नेते आयु. मिलिंद रानडे यांची युवाशक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबीना मुल्ला यांनी दादर येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान वसई-विरार शहर महानगरपालिकेतील घनकचरा…

वसई जिल्हा न्यायालय वकील संघटना – बिनविरोध निवडणूक सलोख्याने संपन्न

वसई जिल्हा न्यायालय वकील संघटनेची निवडणूक यंदा खऱ्या अर्थाने सामाजिक सलोख्याचा आदर्श ठरली. गुरुवारी जिल्हा न्यायालय इमारतीतील बार रुममध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. एकमेकांतील मतभेद बाजूला…

दादर रेल्वे स्टेशन नामांतरासाठी संविधान आर्मीचे रेल रोको आंदोलन

मुंबई | १५ ऑगस्ट —दादर रेल्वे स्टेशनचे नाव दादर चैत्यभूमी करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह संविधान आर्मीच्या वतीने स्वातंत्र्य दिनी दादर येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व…

पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिप्रदर्शन बैठक : पक्ष आढाव्यात जोशपूर्ण मार्गदर्शन

पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिप्रदर्शन बैठक : पक्ष आढाव्यात जोशपूर्ण मार्गदर्शन पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार गट) पर्वती विधानसभा मतदारसंघात पक्ष आढावा बैठक पार…

वसई-विरारच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी भेट

नागरी समस्यांवर निवेदन सादर, प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा वसई, ३० जुलै:नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात पहिल्यांदाच जनता दरबाराचे आयोजन केले.…

You missed