Latest Post

वसईत महावितरणचा भोंगळ कारभार: खाजगी फायद्यासाठी २२ केव्ही एचटी पोलचे बेकायदेशीर स्थलांतर; भ्रष्टाचार उघड करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या स्पर्धेत गणेश मंडळांवर बक्षिसांचा वर्षाव; नाट्यगृहातील AC बंद असल्याने पालकमंत्र्यांची प्रशासनावर नाराजी मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण १६ व्या दिवशी स्थगितीच्या उंबरठ्यावर;शासन निर्णयामुळे आंदोलनाला यश… सुप्पारक बुद्ध विहारात श्रावण पौर्णिमा आणि वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या वाढदिवसानिमित्त मिरा रोड येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न; ४० दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप

भविष्यातील पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे करा; मिरा-भाईंदर महापालिकेचे आवाहन

घनश्याम आंबोकर प्रतिनिधी, मिरा-भाईंदर ​जागतिक हवामान बदल (Climate Change) आणि ‘एल निनो’सारख्या नैसर्गिक घटकांमुळे पावसाचे चक्र कमालीचे अनिश्चित झाले आहे. भविष्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यास धरणांमधील पाणीसाठा आटू शकतो आणि…

प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक होणार; पहिल्या टप्प्यात १ कोटींचा निधी मंजूर

​मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक आणि स्वराज्याचे पराक्रमी वीर जिवाजी महाले यांच्या ऐतिहासिक स्मृती जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाबळेश्वर येथील ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी…

प्रशासकीय अनुभवाचा सामाजिक परिघासाठी उपयोग; घनश्याम आंबोकर यांची ‘बहुजन महा व्यूज अँड न्युज ‘च्या उपसंपादकपदी नियुक्ती

विशेष प्रतिनिधी, मुंबई प्रशासकीय पारदर्शकता आणि प्रदीर्घ जनसेवेचा दांडगा अनुभव असलेले ज्येष्ठ समाजसेवक व अभियंता घनश्याम आंबोकर यांची ‘बहुजन महा व्यूज अँड न्यूज’ या मराठी मासिकाच्या उपसंपादकपदी नियुक्ती करण्यात आली…

बेकायदेशीर मातीभराव आणि अनधिकृत बांधकामाचा फटका; सकवार येथील ‘कवळी पाडा’ ५ दिवस पाण्याखाली!

​महसूल व ग्रामपंचायतीच्या ‘ढिम्म’ कारभारामुळे रहिवासी वेठीस; संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामसेविकेच्या निलंबनाची मागणी ​ वृत्तसेवा, विरार: प्रशासकीय अनास्था आणि भ्रष्ट कारभाराचा आणखी एक फटका वसईकरांना बसला आहे. मुसळधार पावसामुळे वसई पूर्वेकडील…

तलाव निसर्गाने केला; नियोजन महानगरपालिकेने बुडवले ? – विनायक खर्डे

७ वर्षे, १२ कोटींचा खर्च आणि वैज्ञानिक अहवाल धूळ खात; वसई-विरारच्या जलभरावाचे ‘मानवनिर्मित’ वास्तव विशेष प्रतिनिधी,बहुजन महा व्युज अँड न्युज वसई: मान्सूनचा वेळेत किंवा विलंबाने झालेला आगमन, पावसाची सरासरी आणि…

मुसळधार पाऊस: वसईत प्रभाग १३ मधील समस्यांवर पालिकेची तातडीने कार्यवाही; नगरसेविका ॲड. दीप्ती भोईर रस्त्यावर

बहुजन महा व्यूज अँड न्युज वृत्तसेवा, वसई: ​वसई-विरार उपनगरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना विविध नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे.…

​३० वर्षांच्या निर्भीड पत्रकारितेचा गौरव; ज्येष्ठ क्राईम पत्रकार सुभाष पांडे यांचा मिरा-भाईंदरमध्ये सन्मान

घनश्याम आंबोकर , मिरा-भाईंदर, २ जुलै: बदलत्या काळात लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्यासाठी आणि पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकप्रतिनिधी व समाजाने माध्यम क्षेत्राच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, हाच संदेश…

वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस: ‘राजीव वली’मध्ये नाल्याच्या पुरात गाड्या वाहून गेल्या; आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी, उपाययोजनांचे आश्वासन

​वसई (जावेद नासिर खान ):गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राजीव वली येथील वाघराल पाडा परिसरात डोंगरावरून…

मुंबईत आज ‘लोकशाही वाचवा निर्धार सभा’; मीनाक्षी नटराजन यांच्या उपस्थितीत काँग्रेस एकवटणार

घनश्याम आंबोकर प्रतिनिधी, मीरा भाईंदर :देशातील लोकशाही संस्था, संविधानिक मूल्ये आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर होत असलेल्या आघातांच्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी (२ जुलै) मुंबईत ‘लोकशाही वाचवा निर्धार सभा’ आयोजित करण्यात आली…

टाऊन पार्क प्रकरण: मिरा-भाईंदरमधील राजकीय कोंडी फुटली; शासनाकडून स्थगिती उठवत पालिकेला हिरवा कंदील

​विशेष प्रतिनिधी- घनश्याम आंबोकर , मिरा-भाईंदर स्थानिक पातळीवरील तीव्र राजकीय संघर्ष आणि कायदेशीर पेचात अडकलेल्या मिरा-भाईंदर शहरातील आरक्षण क्रमांक २६२ अर्थात ‘टाऊन पार्क/शिवार गार्डन’ प्रकरणाला अखेर कायदेशीर गती मिळाली आहे.…

You missed