वसई-विरार मनपात ‘वाहन भत्त्या’चा सुळसुळाट; नियमबाह्य उधळपट्टीवर महेश कदम यांचा आक्षेप

​पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही अधिकाऱ्यांची चंगळ; ‘लॉगबुक’ गायब असल्याने संशय बळावला ​ विशेष प्रतिनिधी, वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत नाजूक व बिकट बनली आहे. अनेक मूलभूत…

वसई-विरार मनपाच्या नोकरशाहीला सफाई कर्मचारी आयोगाचा ‘कारणे दाखवा’ दणका! ७ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश; हलगर्जीपणा केल्यास आठव्या दिवशी थेट कारवाई

विशेष प्रतिनिधी, – वसई-विरार शहर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि विविध कल्याणकारी शासन निर्णयांच्या (GR) अंमलबजावणीतील अनास्थेप्रकरणी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. “सफाई कर्मचाऱ्यांची…

पालघरमधील ‘महार वतन’ जमीन कथित गैरव्यवहार प्रकरण; राष्ट्रीय पॅंथर्स आघाडी आक्रमक, आंदोलनाचा इशारा

​पालघर (प्रतिनिधी):पालघर जिल्ह्यातील वेवरूर गावातील ऐतिहासिक व संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘महार वतन’ जमिनीच्या कथित बेकायदेशीर विक्री आणि हस्तांतरणाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. बनावट कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांचा आधार घेऊन…

लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत; वसई-विरार महापालिका पत्रकार संघ स्थापन.

वसई-विरार: डिजिटल ते प्रिंट; सर्व पत्रकार एकाच छताखाली! वसई: वाढत्या नागरीकरणासोबतच गुंतागुंतीच्या होत चाललेल्या वसई-विरार उपनगरातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि व्यावसायिक हिताचे रक्षण करण्यासाठी अखेर ‘वसई विरार महापालिका पत्रकार…

पुरोगामी विचारांचा जागर; संयुक्त जयंती उत्सवाचा जल्लोष

डॉक्टर, वकील अन् गुणवंतांचा गौरव; महिला सक्षमीकरणाच्या जागरणाने ‘संयुक्त जयंती उत्सव’ ठरला नेत्रदीपक ​ ​वसई/नालासोपारा: (राजेश जाधव) :- कायद्याच्या चौकटीत राहून आणि पुरोगामी विचारांची कास धरून, आंबेडकर चळवळीच्या वतीने आयोजित…

पुरोगामी महाराष्ट्राचे प्रतिबिंब! मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीने नालासोपाऱ्यातील भीमजयंती ठरली प्रेरणादायी.

नालासोपारा (वसीम अहमद शेख ): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून बहाल केलेली बंधुत्वाची संकल्पना आज नालासोपाऱ्यात प्रत्यक्ष कृतीत उतरलेली पाहायला मिळाली. निमित्त होते बाबासाहेबांच्या जयंतीचे. नालासोपारा पूर्व येथील…

​डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंजिनीअर्स असोसिएशनतर्फे विनम्र अभिवादन

​पुणे: प्रतिनिधी | शंकर जोग ​भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनीअर्स असोसिएशन, पुणे’ च्या वतीने…

‘बाबासाहेबानं दिलं हे…बाबासाहेबानं!’~ ॲड. संदीप केदारे.

UGC च्या नव्या नियमांच्या विरोधात (जातीय भेदभाव कमी करण्यासाठी बनवलेल्या) एका तरुणीनं JNUमध्ये‘ब्राह्मणवाद मनुस्मृती जिंदाबाद, “च्या घोषणा दिल्या. महिलांना वारसाहक्क, घटस्फोटाचा अधिकार, कायदेशीर संरक्षण आणि मुळातच स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळवून…

मिरा-भाईंदरमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार; २१ लाखांचे महाबक्षीस आणि ‘ब्रेझा’साठी होणार चुरस!

​ ​राज्यातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा; १८ राज्यांतील संघांचा सहभाग ​मिरा रोड – भाईंदर : घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदरच्या क्रीडा इतिहासात प्रथमच एक ऐतिहासिक पर्वणी साजरी होणार आहे. परिवहन…

​“फ्लेक्सवर कार्यकर्त्यांचे फोटो शोधण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार वाचा”; ॲड. संदीप केदारे यांनी मांडले परखड मत.

काळेवाडीत वैचारिक उत्सवाचा जागर’; उत्कर्ष सोशल फाउंडेशनचा उपक्रम ठरतोय पथदर्शक! ​काळेवाडी (प्रतिनिधी): भीमजयंतीचा उत्साह सध्या सर्वत्र शिगेला पोहोचला आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात शुभेच्छांचे मोठमोठे फ्लेक्स झळकत आहेत. मात्र, या भाऊगर्दीत अनेकदा…