प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक होणार; पहिल्या टप्प्यात १ कोटींचा निधी मंजूर
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक आणि स्वराज्याचे पराक्रमी वीर जिवाजी महाले यांच्या ऐतिहासिक स्मृती जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाबळेश्वर येथील ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी…
