‘मिरा-भाईंदर मनपा ही काय सेव्हन-इलेव्हनची शाखा आहे का?’
महापौरांच्या मनमानी कारभारावर शिवसेनेच्या रणरागिणींचा घणाघाती वार; राजशिष्टाचाराच्या अवमानावरून पत्रकाद्वारे थेट आव्हान! मिरा-भाईंदर (घनश्याम आंबोकर): मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही आणि मनमानी कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. “राजशिष्टाचार हा महाराष्ट्राच्या…
