Category: पालघर

भ्रष्ट ठेकेदारांना स्मशानभूमी ठेका देऊ नये — कार्यकारी संपादिकेची कायदेशीर हरकत

घनकचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहाराचा आरोप; वसई-विरार महापालिकेकडे निवेदन वसई-विरार, १३ ऑगस्ट २०२५ — वसई-विरार शहर महानगरपालिकेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनात गंभीर भ्रष्टाचार व अनियमितता केल्याचा आरोप असलेल्या ठेकेदारांना स्मशानभूमी व्यवस्थापनाचा ठेका देऊ नये,…

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वसईत सामाजिक न्याय जनजागृती कार्यक्रम संपन्न

वसई (प्रतिनिधी) —भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आणि महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित जनजागृती अभियान अंतर्गत, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती शुक्रवार, दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी कोर्ट नाका, वसई (पश्चिम)…

वसईचा शूरवीर हिमालयात

अमित राठोड यांनी सर केलं १५,७०० फूट उंच शितिधार शिखर – युवकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ रुबीना मुल्ला | वसई प्रतिनिधी आजच्या धावपळीच्या, मोबाईल आणि सोशल मीडियात गुंतलेल्या युगात, एक वसईकर युवक…

वसईच्या विकासासाठी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांचा सक्रिय पुढाकार; उपमुख्यमंत्र्यांकडे तीन महत्त्वपूर्ण मागण्या सादर

मुंबई, दि. २ जुलै २०२५:वसई विधानसभेच्या आमदार सौ. स्नेहा दुबे-पंडित यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची विधान भवन, मुंबई येथे भेट घेऊन वसई तालुक्याच्या विकासाशी निगडित तीन…

“समृद्ध चॅरिटेबल ट्रस्ट” सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कारगिल नगर मनवेल पाडा परिसरात गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

विरार (पूर्व)मनवेल पाडा परिसरातील ज्ञानदीप शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांना “समृद्ध चॅरिटेबल ट्रस्ट” संस्थेच्या माध्यमातून आणि “भीमआर्मी”, नालासोपारा शाखा,संघटनेच्या सहयोगातून शैक्षणिक साहित्य, शालेय आणि शाळाबाह्य इयत्ता दहावी विद्यार्थ्यांकरिता वितरण करण्यात आले. याप्रसंगी…

ड्रग्सविरोधातील लढा थांबलेला नाही – सुशांत पवार यांचा इशारा

सौजन्य -ABP माझा वसई, प्रतिनिधी – वसई परिसरात वाढत्या ड्रग्सच्या समस्येविरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि परिवर्तन लढा संघटनेचे प्रमुख सुशांत पवार यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेत गंभीर आरोप केले आहेत.…

“घाणीत मरणाऱ्यांचा आवाज कोण ऐकणार?” — सुशांत पवार यांचा व्यवस्थेला सवाल

नालासोपारा| प्रतिनिधीदेशात दरवर्षी शेकडो सफाई कामगार विषारी गॅसने गुदमरुन मृत्युमुखी पडतात. त्यांना ना संरक्षणाची साधने दिली जातात, ना कायदेशीर हमी मिळते. “घाण साफ करताना काय घाणीतच मरायचं का?” असा थेट…

मुंब्रा मध्ये लोकल अपघातात प्रवाशांचा मृत्यू, पुन्हा उपस्थित झाले गंभीर प्रश्न! सुरक्षा आणि उपाय योजनांमध्ये एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरवर काम का नाही ? – कमर बेग

एनसीपी एसपी पक्षा पदाधिकारी ने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे पत्र लोकल प्रवाशांचे बिघडलेले हाल: किती काळ अकाली मृत्यू? गेल्या 20 वर्षांत 50,000 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, हजारो जखमी! उपाय…

शासकीय दाखले शिबिरांचे आयोजन!!!

विरार दि. १४/०६/२०२५, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची गरज भासत असल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील…

विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघात डॉ. डी. भास्कर प्रोफेशनल इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा सत्कार समारंभ व करिअर…

You missed