वसई-विरारमध्ये संविधान प्रस्ताविकेची कोनशीला उभारण्याची मागणी
वसई-विरार, प्रतिनिधी – संविधान प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील प्रेक्षणीय स्थळी संविधान प्रस्ताविकेची कोनशीला उभारण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील व उपमहापौर मार्शल लोपीस…
