Category: पालघर

नारीशक्तीचा जागर! विरारमध्ये ‘माणूसकी फाऊंडेशन’तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

विरार: प्रतिनिधी‘स्त्री’ म्हणजे केवळ चूल आणि मूल नाही, तर ती समाजाच्या प्रगतीचा कणा आहे. हाच पुरोगामी विचार जपत विरारमध्ये माणूसकी फाऊंडेशनच्या वतीने ‘नारीशक्ती सन्मान पुरस्कार’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.…

वसई-विरार पालिकेचा ‘वापर आणि फेकून द्या’चा डाव?कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत; विशेष महासभेकडे लक्ष

वृत्तसेवा, विरार :कोविडच्या काळजी काळोखात जिवाची पर्वा न करता शहराला सावरणारे कंत्राटी डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी आज स्वतःच्या हक्कासाठी महापालिकेच्या दारात उभे आहेत. ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वाची पायमल्ली…

वसई-विरार पालिकेच्या घनकचरा विभागात ‘वशिलेबाजी’चा कचरा?

आरोग्य निरीक्षकांच्या नियुक्तीत दुजाभाव; एकाच महिला अधिकाऱ्यावर मुख्यालयाची मेहेरनजर ​ प्रतिनिधी, वसई वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कार्यपद्धती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आरोग्य निरीक्षकांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रीय (Field) पदावर…

संघर्षातून सावरलेल्या ‘कर्तृत्वा’चा जागर; विरारमध्ये ‘नारी शक्ती’ सन्मान सोहळा

प्रतिनिधी, वसई-विरार ​आयुष्याच्या वाटेवर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत, केवळ स्वत:चेच नव्हे तर समाजाचेही अस्तित्व सिद्ध करणाऱ्या महिलांच्या जिद्दीला आता हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून…

वसई : परीक्षेच्या उंबरठ्यावर मुख्याध्यापिकेची तडकाफडकी बदली; वाघराळपाड्यात संतापाचा उद्रेक

पालकांकडून शाळेला टाळे; प्रशासकीय निर्णयावर कायदेशीर प्रश्नचिन्ह ​ ​वसई (जावेद खान ): जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षांची तयारी सुरू असतानाच, वसई पूर्वेतील वाघराळपाडा शाळेच्या मुख्याध्यापिकेची शासनाने तडकाफडकी बदली केल्याने मोठा…

वसई-विरार पालिकेचा अहंकार धुळीला; १७ वर्षांच्या संघर्षानंतर कामगारांचा ‘न्याय्य’ विजय!

प्रशासकीय क्रूरतेवर न्यायालयाची जोरदार चपराक; १७ वर्षे वाऱ्यावर सोडलेल्या ३२ कर्मचाऱ्यांना अखेर हक्काची नोकरी मिळणार ​ ​वसई: ‘सत्तेच्या बळावर गरिबांचा आवाज दाबला जातो,’ असा समज करून घेतलेल्या वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रशासनाला…

दिव्यांगांच्या हक्कांसाठी अपंग जनशक्ती संस्थेचे महापौरांना निवेदन; पेन्शन वाढ, रोजगारासाठी स्टॉलची मागणी

महापौर अजीव पाटील यांचे सकारात्मक आश्वासन; ५ टक्के दिव्यांग निधी पारदर्शकपणे वापरण्याची मागणी वसई : प्रतिनिधी दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष…

पालघर जिल्हाच्या महसूल कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची ‘कागदी’ कोंडी

​ ​प्रशासकीय दिरंगाईचा फटका; सेवापुस्तकातील नोंदींसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांची वणवण ​पालघर: एकीकडे ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘प्रशासन गतिमान करण्याचा’ दावा सरकारकडून केला जात असताना, दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकातील (Service…

वसईतील ‘युनिव्हर्सल कॉलेज’मध्ये हाऊसकिपींग कर्मचाऱ्यांना कामावरून रोखल्याचा आरोप

सुनावणीपूर्वी दबाव टाकल्याची तक्रार; कामगार उपआयुक्तांकडे धाव वसई : Universal College of Engineering येथे कार्यरत असलेल्या हाऊसकिपींग कर्मचाऱ्यांना कामावरून रोखण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. कामगार उपआयुक्त, पालघर कार्यालयात २५…

वसई विरार शहर महानगरपालिकेत ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्साहात साजरी

दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मा.महापौर श्री.अजीव…

You missed