Tag: #vvmc

वसई-विरारमध्ये विकासाचा खेळखंडोबा: ‘रेट बोर्ड’च्या चर्चेमुळे नागरिक संतप्त; नगरसेवकांनी माफी मागण्याची मागणी

वसई-विरार | प्रतिनिधी विनायक खर्डे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील रखडलेले रस्ते, अपूर्ण गटारांची कामे आणि वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.…

नाळा गावातील प्रलंबित नागरी समस्यांवर तोडगा; नगरसेविका ॲड. दिप्ती भोईर यांच्या पाठपुराव्याला यश

​महापौर अजीव पाटील यांच्याकडे गाऱ्हाणे; अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश ​वसई-विरार (विशेष प्रतिनिधी): नाळा गावातील प्रलंबित नागरी प्रश्न, अपूर्ण विकासकामे आणि स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका…

वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस: ‘राजीव वली’मध्ये नाल्याच्या पुरात गाड्या वाहून गेल्या; आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी, उपाययोजनांचे आश्वासन

​वसई (जावेद नासिर खान ):गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राजीव वली येथील वाघराल पाडा परिसरात डोंगरावरून…

वसई-विरार मनपात ‘वाहन भत्त्या’चा सुळसुळाट; नियमबाह्य उधळपट्टीवर महेश कदम यांचा आक्षेप

​पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही अधिकाऱ्यांची चंगळ; ‘लॉगबुक’ गायब असल्याने संशय बळावला ​ विशेष प्रतिनिधी, वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत नाजूक व बिकट बनली आहे. अनेक मूलभूत…

लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत; वसई-विरार महापालिका पत्रकार संघ स्थापन.

वसई-विरार: डिजिटल ते प्रिंट; सर्व पत्रकार एकाच छताखाली! वसई: वाढत्या नागरीकरणासोबतच गुंतागुंतीच्या होत चाललेल्या वसई-विरार उपनगरातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि व्यावसायिक हिताचे रक्षण करण्यासाठी अखेर ‘वसई विरार महापालिका पत्रकार…

पुरोगामी महाराष्ट्राचे प्रतिबिंब! मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीने नालासोपाऱ्यातील भीमजयंती ठरली प्रेरणादायी.

नालासोपारा (वसीम अहमद शेख ): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून बहाल केलेली बंधुत्वाची संकल्पना आज नालासोपाऱ्यात प्रत्यक्ष कृतीत उतरलेली पाहायला मिळाली. निमित्त होते बाबासाहेबांच्या जयंतीचे. नालासोपारा पूर्व येथील…

पावसाळ्यात शहरे तुंबणार नाहीत याची काळजी घ्या; वसई-विरार आयुक्तांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

प्रतिनिधी, वसई ​दरवर्षी पावसाळ्यात वसई-विरारकरांच्या पाचवीला पुजलेला पाणी साचण्याचा प्रश्न यंदा गांभीर्याने घेण्यात येत आहे. पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना, महापालिका आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात…

वसईतील पत्रकारांचे आंदोलन यशस्वी

वसई : वसई-विरार महापालिकेने पत्रकारांच्या मालमत्ताकराची थकबाकी असल्याची चुकीची यादी प्रसिद्ध केल्याचे तीव्र पडसाद पत्रकारांमध्ये उमटले. बुधवारी पत्रकारांनी दोन तास पालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. अखेर अतिरिक्त आयुक्तांनी पत्रकारांच्या आंदोलनस्थळी…

You missed