Category: बातम्या

चंद्रपुरात ‘उद्योजक व रोजगार मेळाव्या’ला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो विद्यार्थ्यांच्या मुलाखती

​ प्रतिनिधी, चंद्रपूर: ​तरुणांच्या हाताला काम आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे आयोजित ‘उद्योजक व रोजगार मेळावा’ मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात नामांकित कंपन्यांनी…

वसई-विरार पालिकेचा अहंकार धुळीला; १७ वर्षांच्या संघर्षानंतर कामगारांचा ‘न्याय्य’ विजय!

प्रशासकीय क्रूरतेवर न्यायालयाची जोरदार चपराक; १७ वर्षे वाऱ्यावर सोडलेल्या ३२ कर्मचाऱ्यांना अखेर हक्काची नोकरी मिळणार ​ ​वसई: ‘सत्तेच्या बळावर गरिबांचा आवाज दाबला जातो,’ असा समज करून घेतलेल्या वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रशासनाला…

५० व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत मिरा–भाईंदर पोलीस आयुक्तालयाची दणदणीत कामगिरी

फुटबॉलमध्ये सुवर्ण, हॉकीत कांस्य पदक नालासोपारा : ५० व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा–२०२५ मध्ये मिरा–भाईंदर–वसई–विरार पोलीस आयुक्तालयाच्या संघाने दणदणीत कामगिरी करत राज्यभरात आपला ठसा उमटवला आहे. सांघिक व वैयक्तिक क्रीडा…

तहसील कार्यालय प्रांगणात संविधान स्तंभ उभारणीची मागणी — संविधान प्रतिष्ठानचा उपक्रम

वसई, दि. २८ ऑक्टोबर :भारतीय राज्यघटना स्वीकारून तिला अंमलात आणण्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभर संविधान जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संविधान प्रतिष्ठान, वसई यांच्या वतीने तहसील…

वसई जिल्हा न्यायालय वकील संघटना – बिनविरोध निवडणूक सलोख्याने संपन्न

वसई जिल्हा न्यायालय वकील संघटनेची निवडणूक यंदा खऱ्या अर्थाने सामाजिक सलोख्याचा आदर्श ठरली. गुरुवारी जिल्हा न्यायालय इमारतीतील बार रुममध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. एकमेकांतील मतभेद बाजूला…

सोलापूर विद्यापीठात संशोधनाला नवे क्षितिज

दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ. संदेश वाघ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची औपचारिक सदिच्छा भेट घेतली. या…

वसईत पेट्रोलमध्ये पाण्याचा प्रकार उघड; तहसील पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई

वसई (प्रतिनिधी): वसईतील सागर शेत पेट्रोल पंपावर इंधनामध्ये पाणी आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणी तहसील पुरवठा अधिकारी श्री. सोनार यांनी तातडीने छापा टाकून कारवाई केली आहे. या…

महसूल न्यायालयीन निर्णय तत्काळ ऑनलाइन करण्याची मागणी — बहुजन महापार्टी युवा नेते साजिद खान यांची मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पाठपुरावा

मुंबई — बहुजन महापार्टीचे युवा नेते साजिद खान यांनी महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना. श्री. आशिष शेलार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महसूल न्यायालयातील निर्णय EQJCOURT…

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वसईत सामाजिक न्याय जनजागृती कार्यक्रम संपन्न

वसई (प्रतिनिधी) —भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आणि महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित जनजागृती अभियान अंतर्गत, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती शुक्रवार, दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी कोर्ट नाका, वसई (पश्चिम)…

वाटेगावमध्ये रोहित दादा पवार यांच्या सेवेतून साकारलेली सदनिका – साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबियांसाठी समर्पित!

ही वास्तू अत्यंत देखणी, सुसज्ज व गरजांनुसार साकारलेली असून, वाटेगाव ग्रामस्थ आणि अण्णा भाऊ साठे कुटुंबीयांनी रोहित दादा पवार यांचे मन:पूर्वक आभार मानले. हा उपक्रम म्हणजे केवळ निवारा नव्हे तर…

You missed