मीरा-भाईंदर शिधावाटप कार्यालयात अखेर वाय-फाय, टेलिफोन सेवा पूर्ववत; ‘माणुसकी फौंडेशन’च्या पाठपुराव्याला यश
घनश्याम आंबोकार – वृत्तसेवा, मीरा-भाईंदर मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या तब्बल १२ लाखांच्या घरात पोहोचली असतानाही, येथील शिधावाटप कार्यालयातील विस्कळीत इंटरनेट आणि टेलिफोन सुविधोमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. रेशन…
