Author: Tushar Gaikwad

वसईचा शूरवीर हिमालयात

अमित राठोड यांनी सर केलं १५,७०० फूट उंच शितिधार शिखर – युवकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ रुबीना मुल्ला | वसई प्रतिनिधी आजच्या धावपळीच्या, मोबाईल आणि सोशल मीडियात गुंतलेल्या युगात, एक वसईकर युवक…

मातीतून आलेला लोकगायक: प्रल्हाद शिंदे

“गाणं म्हणजे नुसती कला नव्हे… ती जीवनशैली असते, ते साधन असतं जनतेच्या मनाला भिडण्याचं!”या ओळी लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या संपूर्ण जीवनावर सार्थ ठरतात. आपल्या अनोख्या गायकीनं आणि भावपूर्ण गाण्यांनी त्यांनी…

वसईच्या विकासासाठी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांचा सक्रिय पुढाकार; उपमुख्यमंत्र्यांकडे तीन महत्त्वपूर्ण मागण्या सादर

मुंबई, दि. २ जुलै २०२५:वसई विधानसभेच्या आमदार सौ. स्नेहा दुबे-पंडित यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची विधान भवन, मुंबई येथे भेट घेऊन वसई तालुक्याच्या विकासाशी निगडित तीन…

“समृद्ध चॅरिटेबल ट्रस्ट” सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कारगिल नगर मनवेल पाडा परिसरात गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

विरार (पूर्व)मनवेल पाडा परिसरातील ज्ञानदीप शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांना “समृद्ध चॅरिटेबल ट्रस्ट” संस्थेच्या माध्यमातून आणि “भीमआर्मी”, नालासोपारा शाखा,संघटनेच्या सहयोगातून शैक्षणिक साहित्य, शालेय आणि शाळाबाह्य इयत्ता दहावी विद्यार्थ्यांकरिता वितरण करण्यात आले. याप्रसंगी…

ड्रग्सविरोधातील लढा थांबलेला नाही – सुशांत पवार यांचा इशारा

सौजन्य -ABP माझा वसई, प्रतिनिधी – वसई परिसरात वाढत्या ड्रग्सच्या समस्येविरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि परिवर्तन लढा संघटनेचे प्रमुख सुशांत पवार यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेत गंभीर आरोप केले आहेत.…

आणीबाणी स्मृतीदिनी समाजवादी संघटनांचा निर्धार — जॉर्ज फर्नांडिस यांच्या सहकाऱ्यांचा शरद पवार यांच्या हस्ते गौरव

मुंबई | प्रतिनिधीदेशातील संसदीय लोकशाहीची रक्षा करण्यासाठी कोणतीही किंमत द्यावी लागली, तरी मागे हटणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.…

“घाणीत मरणाऱ्यांचा आवाज कोण ऐकणार?” — सुशांत पवार यांचा व्यवस्थेला सवाल

नालासोपारा| प्रतिनिधीदेशात दरवर्षी शेकडो सफाई कामगार विषारी गॅसने गुदमरुन मृत्युमुखी पडतात. त्यांना ना संरक्षणाची साधने दिली जातात, ना कायदेशीर हमी मिळते. “घाण साफ करताना काय घाणीतच मरायचं का?” असा थेट…

मुंब्रा मध्ये लोकल अपघातात प्रवाशांचा मृत्यू, पुन्हा उपस्थित झाले गंभीर प्रश्न! सुरक्षा आणि उपाय योजनांमध्ये एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरवर काम का नाही ? – कमर बेग

एनसीपी एसपी पक्षा पदाधिकारी ने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे पत्र लोकल प्रवाशांचे बिघडलेले हाल: किती काळ अकाली मृत्यू? गेल्या 20 वर्षांत 50,000 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, हजारो जखमी! उपाय…

शासकीय दाखले शिबिरांचे आयोजन!!!

विरार दि. १४/०६/२०२५, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची गरज भासत असल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील…

कालकथित तुकाराम धेंडे प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,

कालकथित तुकाराम धेंडे प्रतिष्ठान आणि अखिल मंगळवार पेठ पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसेच दहावीच्या आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुणे स्टेशन येथील डॉ,…