भीमपुरा भागाचा कायापालट होणार; ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याच्या कामांचा शुभारंभ
पुणे: प्रतिनिधी | पुणे कॅन्टोन्मेंटमधील भीमपुरा भागातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या भागातील जुन्या ड्रेनेज लाईन आणि पाणी पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी आमदार सुनील कांबळे यांच्या निधीतून विविध…
