Month: August 2026

जल जीवन मिशनचा निधी प्रलंबित; खासदार डॉ. हेमंत सवरा यांचा दिल्लीत जलशक्ती मंत्र्यांकडे पाठपुरावा

नवी दिल्ली (अनिल वाघेला) : पालघर जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा…

दिल्ली दरबारात अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस युनियनचा दणदणीत एल्गार; सफाई कामगारांच्या हक्कांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाशी महत्त्वपूर्ण चर्चा!

​विशेष प्रतिनिधी / अनिल वाघेला ​मुंबई /दिल्ली : अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोविंदभाई परमार यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नुकतीच नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अनुसूचित…

अनन्या जोशीच्या यशाबद्दल गौरव गार्डन कॉम्प्लेक्समध्ये विशेष अभिनंदन

मिरां भाईंदर (घनश्याम आंबोकार) :स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गौरव गार्डन कॉम्प्लेक्समध्ये आयोजित कार्यक्रमात, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड विजेती तरुण कराटेपटू आणि सामाजिक कार्यकर्ता अनन्या जोशी हिचा गौरव करण्यात आला. ती एक…

२१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थ आणि सायबर गुन्हेगारीबद्दल जनजागृती; मीरा-भयंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचा स्तुत्य उपक्रम

मीरारोड -विरार (घनश्याम आंबोकर) : विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम आणि सायबर गुन्हेगारीबाबत वाढत्या धोक्यांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी मीरा-भयंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातर्फे १३ ऑगस्ट रोजी एका भव्य ऑनलाइन जनजागृती कार्यक्रमाचे…

दिल्लीत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची भेट; अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे सफाई कामगारांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा

नवी दिल्ली / मुंबई (अनिल वाघेला ): अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोविंदभाई परमार यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज (दि. १४) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय…

खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडून नितीन गडकरींकडे मागणी: मुंबई-बडोदा एक्स्प्रेसवेच्या लामज रॅम्पच्या सुधारित खर्चाला मंजुरी द्या

विशेष प्रतिनिधी – अनिल वाघेला मुंबई: मुंबई – बडोदा एक्स्प्रेस वे ला जोडणाऱ्या भिवंडी-वाडा रोड (SH-35) व सुपेगाव-लामज येथील रॅम्प्स आणि जोड रस्त्यांच्या सुधारित खर्चास त्वरित प्रशासकीय व आर्थिक मंजुरी…

कामगार नेता’ हिंदी पाक्षिकाच्या मुंबई प्रतिनिधींच्या नियुक्त्या संपन्न; वसईत पार पडली विशेष बैठक

​मुंबई : ‘कामगार नेता’ या हिंदी पाक्षिकाच्या माध्यमातून मुंबई व उपनगर परिसरात पत्रकारितेचा विस्तार करण्यासाठी नुकतीच वसई पश्चिम परिसरात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वृत्तपत्राचे समूह संपादक, मालक…

मिरा-भाईंदर महापालिका गहाण टाकण्याचा डाव हाणून पाडणार; मंत्री प्रताप सरनाईक यांचा आमदार नरेंद्र मेहतांवर गंभीर आरोप

प्रतिनिधी – घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेची मालमत्ता गहाण ठेवून शहराला तब्बल ३० वर्षे कर्जाच्या दरीत लोटण्याचा आणि ५०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता यांचा…

वसईत ‘आर्ट कॉर्नर’चे राख्यांचे प्रदर्शन; हस्तकलेच्या नक्षीकामाची जादू

​वसई: वसई पश्चिम येथील आनंद नगर भागात, स्टेशनलगत भरलेल्या ‘रक्षाबंधन विशेष प्रदर्शनाला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘आर्ट कॉर्नर अकादमी’तर्फे आयोजित या प्रदर्शनात कलाकारांच्या हाताने साकारलेल्या राख्या, रेझिन क्राफ्ट आणि…

इन्स्टाग्रामवरील ‘फेक’ रील्स आणि जाहिरातींनी उडवली झोप; वसईत सायबर फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस

वसई ( प्रतिनिधी) : डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर जितका वाढला आहे, तितकेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंताजनक रीतीने बळावत चालले आहे. इन्स्टाग्रामवरील एका बनावट (फेक) रील्स आणि लालच दाखवणाऱ्या जाहिरातीच्या…

You missed