Category: महाराष्ट्र

खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडून नितीन गडकरींकडे मागणी: मुंबई-बडोदा एक्स्प्रेसवेच्या लामज रॅम्पच्या सुधारित खर्चाला मंजुरी द्या

विशेष प्रतिनिधी – अनिल वाघेला मुंबई: मुंबई – बडोदा एक्स्प्रेस वे ला जोडणाऱ्या भिवंडी-वाडा रोड (SH-35) व सुपेगाव-लामज येथील रॅम्प्स आणि जोड रस्त्यांच्या सुधारित खर्चास त्वरित प्रशासकीय व आर्थिक मंजुरी…

कामगार नेता’ हिंदी पाक्षिकाच्या मुंबई प्रतिनिधींच्या नियुक्त्या संपन्न; वसईत पार पडली विशेष बैठक

​मुंबई : ‘कामगार नेता’ या हिंदी पाक्षिकाच्या माध्यमातून मुंबई व उपनगर परिसरात पत्रकारितेचा विस्तार करण्यासाठी नुकतीच वसई पश्चिम परिसरात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वृत्तपत्राचे समूह संपादक, मालक…

वसईत ‘आर्ट कॉर्नर’चे राख्यांचे प्रदर्शन; हस्तकलेच्या नक्षीकामाची जादू

​वसई: वसई पश्चिम येथील आनंद नगर भागात, स्टेशनलगत भरलेल्या ‘रक्षाबंधन विशेष प्रदर्शनाला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘आर्ट कॉर्नर अकादमी’तर्फे आयोजित या प्रदर्शनात कलाकारांच्या हाताने साकारलेल्या राख्या, रेझिन क्राफ्ट आणि…

इन्स्टाग्रामवरील ‘फेक’ रील्स आणि जाहिरातींनी उडवली झोप; वसईत सायबर फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस

वसई ( प्रतिनिधी) : डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर जितका वाढला आहे, तितकेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंताजनक रीतीने बळावत चालले आहे. इन्स्टाग्रामवरील एका बनावट (फेक) रील्स आणि लालच दाखवणाऱ्या जाहिरातीच्या…

मीरा-भाईंदरच्या रस्त्यांसाठी ५०० कोटींचे कर्ज नको; सरनाईकांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह

प्रशासकीय काळातील कामांची थकबाकी आणि कर्जाचा डोंगर; MMRDA च्या निधीतून कामे पूर्ण करण्याची मागणी मीरा भाईंदर (घनश्याम आंबोकार) : मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांच्या बिलांची थकबाकी आणि त्यासाठी पुन्हा…

ABC केंद्राच्या कारभारात मुक्या प्राण्यांच्या आरोग्याशी खेळ; ‘प्रतापराव राणे ट्रस्ट’ व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

– युवक काँग्रेसचे रवींद्र खरात यांच्या तक्रारीनंतर राज्यस्तरीय समितीच्या अहवालातून धक्कादायक बाबी उघड मीरा-भाईंदर (घनश्याम आंबोकर) : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्राणी जन्म नियंत्रण (Animal Birth Control – ABC) केंद्राच्या कारभारातील अनागोंदी…

‘अन्नदिन’ प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाचे कडक निर्देश; खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई,(अनिल वाघेला )सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणत लाभार्थ्यांना अधिक सक्षम सेवा देण्यासाठी दरमहा ७ तारखेला ‘अन्नदिन’ साजरा करण्यात येणार आहे. यासाठी रास्त भाव धान्य दुकानांपर्यंत (रेशन दुकाने) धान्याचा पुरवठा वेळेत…

राजीवली आणि केळीच्या पाड्यात मुलभूत सुविधांचा बोजवारा; रस्त्यांवरील कीचड अन् तुटलेल्या गटारांमुळे नागरिक त्रस्त

​वसई | विशेष प्रतिनिधी जावेद नासिर खान ​वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील राजीवली, केलीचा पाडा और वाघराल पाडा या परिसरातील नागरिकांना सध्या भीषण नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे येथील…

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जप्रकरणी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

​ ​मीरा-भाईंदर घनश्याम आंबोकर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ सोमवारी मीरा-भाईंदर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी हातात बॅनर झळकावत कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री…

माणूसकी फाउंडेशनतर्फे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत मनपा आयुक्त व शिक्षण विभाग प्रमुखांचा सन्मान

मिरा-भाईंदर : गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत ‘माणूसकी फाउंडेशन’च्या वतीने मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि नवनियुक्त शिक्षण विभाग प्रमुख सुलभा वातारे यांचा भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची फ्रेम (प्रस्तावना) भेट देऊन…

You missed