Author: Tushar Gaikwad

एलायस डिसिल्वा यांच्या आंदोलनाबाबतची बैठक पार; प्रशासन गार

वसईतील सामाजिक कार्यकर्ते एलायस डीसिल्वा यांनी प्रशासना विरोधात केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे . कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली किंवा कोणत्याही नेत्याच्या नेतृत्वाखाली आंदोलन न करता सर्वसामान्य जनतेच्या नेतृत्वाखाली केलेल्या…

बौद्ध पौर्णिमा निमित्त धम्मविनय मॉनेट्री केंद्राला इंजिनीयर पांडुरंग शेलार यांची भेट,

पुणे प्रतिनिधी बौद्ध पौर्णिमा निमित्त खडकवासला धरणाच्या मै.आगळांवे येथे मॉनेट्री केंद्र बांधण्यात आले आहे त्याचे उद्घाटन मेडिडेशनचे प्रशिक्षक प्रसिद्ध बौद्ध अभ्यासक भंते आर्य वांगासो गुरुजी यांच्या हस्ते सांची टाईप स्तूपाचे…

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा झेंडा पुणे महानगरपालिकेत फडकणार- डॉ. सुरेश माने

पुणे प्रतिनिधी पुणे महापालिकेवर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा झेंडा फडकणार संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने,कार्यकर्त्यांनी एकत्र राहून पक्षाची ताकद वाढवावे पक्ष बळकट करून पक्षाच्यावतीने महापालिका, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत, समिती,…

ईडीची कारवाई म्हणजे बविआ, पालिका प्रशासन, बिल्डर आणि गुन्हेगारी टोळ्यांमधील साठगांठीचे मोठे उदाहरण: उत्तम कुमार

वसई-विरार क्षेत्रात 2009 पासून 60 एकर जागेवर 41 अवैध इमारती बांधण्यात आल्या होत्या. ही जमीन मलनिस्सारण आणि कचरा व्यवस्थापनासाठी राखीव होती. या प्रकरणात माजी नगरसेवक सीताराम गुप्ता, अरुण गुप्ता आणि…

वसई-विरार महापालिकेचा ‘कुबेर` अखेर ईडीच्या जाळ्यात!

नगररचना उपसंचालक रेड्डी यांच्या हैदराबादमधील घरी छापा तब्बल 9.4 कोटी रुपयांची रोख रक्कम व 23.25 कोटी रुपयांचे हिरेजडित दागिने जप्त -प्रतिनिधी विरार : वसई-विरार महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस.…

माणूसकी फॉउंडेशन आयोजित महापुरुषांचा विचाराचा उत्सव कार्यक्रम संपन्न..

माणूसकी फॉउंडेशन आयोजित महापुरुषांचा विचाराचा उत्सव कार्यक्रम रविवार दिनांक 27.04.2025 रोजी सायं. 5 ते 9 वाजेपर्यंत विरार पूर्वेला वसई विरार महानगरपालिका वाचनालय येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज भोईर ह्यांनी…

पांडुरंग शेलार, समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

पुणे : संविधान हक्क परिषद व मंत्रालय वार्ता यांचे वतीने इंजि. पांडुरंग शेलार, माजी कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांना नुकतेच मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हस्ते समाजभूषण पुरस्काराने…

ऊसउत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूरांसह सर्व घटकांच्या हितरक्षणासाठी सर्वसमावेशक कायद्याचा मसूदा तयार करावा..:-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

ऊसतोडणी मुकादमांकडून शेतकरी व मजूरांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वसमावेश कायदा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई :- राज्यातील साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम, उसतोडणी मजूर, यांच्यात…

एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवावे..- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई :- एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्यामाध्यमातून मिळणारे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवावे अशा निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज…

भगवान महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने बंद करा अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या वतीने मागणी…

पुणे (प्रतिनिधी ) भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी 10/ 4/ 2025 रोजी आहे त्यादिवशी पुणे शहर आणि जिल्ह्यातील कत्तलखाने व मांस मच्छी विक्री दुकाने बंद ठेवण्याची मागणी अखिल भारतीय जैन…

You missed