Tag: #PalgharNews

आदिवासी सेना प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम; कुवरपाडा व म्हस्कीनपाडा शाळेत विद्यार्थ्याना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप

​वसई / पालघर: सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक-अध्यक्ष मा. किरणजी गायकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.…

पालघरच्या सागरी सुरक्षिततेसाठी केंद्रीय निधी आणा; खासदार डॉ. हेमंत सवरा यांची थेट अमित शाहांकडे मागणी

​दिल्ली (अनिल वाघेला ): पालघर जिल्ह्याला लाभलेली ११० किलोमीटर लांबीची किनारपट्टी वाचवण्यासाठी आणि किनारपट्टीवरील गावांच्या संरक्षणासाठी ‘आपत्ती निवारण योजने’अंतर्गत (Disaster Mitigation Scheme) तातडीने केंद्रीय आर्थिक मदत मंजूर करावी, अशी आक्रमक…

अथक संघर्षातून बहुजन तरुणाची हिमालयात गगनभरारी; वसईच्या अमित राठोडने १८,३७२ फुटांच्या ‘माऊंट युनम’वर रोवला यशाचा झेंडा

​विशेष प्रतिनिधी वसई: ​प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आत्मविश्वासाच्या आणि कष्टाच्या जोरावर बहुजन समाजातील तरुण कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाहीत, हे वसईतील ध्येयवेडा युवा गिर्यारोहक अमित सीताराम राठोड याने पुन्हा एकदा…

पुणे हल्ल्याचे तीव्र पडसाद; पालघर जिल्ह्यात दुय्यम निबंधक कार्यालयांचा बेमुदत संप वसई, विरार, पालघरमध्ये दस्त नोंदणी ठप्प; गृह खरेदीदार आणि नागरिकांचे हाल

विशेष प्रतिनिधी पालघर / वसई: पुणे येथील दुय्यम निबंधक (Sub-Registrar) अधिकाऱ्यावर झालेल्या भ्याड आणि प्राणघातक हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यभरासह पालघर जिल्ह्यातही उमटले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर…

कामचुकार ‘बीएलओ’वर थेट कारवाई; पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा?

अतिवृष्टीने वसई-विरार, नालासोपाऱ्यात मोहीम रेंगाळली; राजकीय दबावाखाली काम केल्यास गय नाही ​ निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेत हलगर्जीपणा आणि कामचुकारपणा करणाऱ्या केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांना…

पालघरमधील ‘महार वतन’ जमीन कथित गैरव्यवहार प्रकरण; राष्ट्रीय पॅंथर्स आघाडी आक्रमक, आंदोलनाचा इशारा

​पालघर (प्रतिनिधी):पालघर जिल्ह्यातील वेवरूर गावातील ऐतिहासिक व संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘महार वतन’ जमिनीच्या कथित बेकायदेशीर विक्री आणि हस्तांतरणाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. बनावट कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांचा आधार घेऊन…

You missed