Tag: #पालघर

जल जीवन मिशनचा निधी प्रलंबित; खासदार डॉ. हेमंत सवरा यांचा दिल्लीत जलशक्ती मंत्र्यांकडे पाठपुरावा

नवी दिल्ली (अनिल वाघेला) : पालघर जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा…

महाराष्ट्र बंद: दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; २३ जुलै रोजी पालघर-वसई-विरारमध्ये कडकडीत बंदचे आवाहन

(घनश्याम आंबोकर ): दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज आणि दडपशाहीच्या घटनेचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ…

वसईत सरकारी रेशनिंगच्या धान्य तस्करीचा पर्दाफाश; जप्त ट्रकमधील चालक-मालक मोकाट, २४ तासानंतरही FIR का नाही?

बहुजन महा वृत्तसेवा, वसई: वसईच्या मांडवी भागात सरकारी रेशनिंगच्या (PDS) धान्याची थेट परराज्यात तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मांडवी पोलीस आणि वसई पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत…

वसईत संशयास्पद धान्याचा ट्रक जप्त; रेशनिंगच्या काळाबाजाराची शक्यता, महसूल विभागाकडून तपास सुरू

प्रतिनिधी, वसई: वसई-विरार परिसरातून परराज्यात बेकायदेशीररित्या धान्याची वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मांडवी पोलिसांनी एका संशयास्पद धान्याने भरलेल्या ट्रकला ताब्यात घेतले असून, हा साठा सरकारी रेशनिंगच्या धान्याचा (काळाबाजार)…

पालघरमधील ‘महार वतन’ जमीन कथित गैरव्यवहार प्रकरण; राष्ट्रीय पॅंथर्स आघाडी आक्रमक, आंदोलनाचा इशारा

​पालघर (प्रतिनिधी):पालघर जिल्ह्यातील वेवरूर गावातील ऐतिहासिक व संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘महार वतन’ जमिनीच्या कथित बेकायदेशीर विक्री आणि हस्तांतरणाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. बनावट कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांचा आधार घेऊन…

शिव-भीम सामाजिक समता अभियानाचा ‘विजयरथ’ पालघरमध्ये धडकणार; प्रजा सुराज्य पक्षाचे नियोजन

​वसई-पालघर: पुरोगामी विचारांची मशाल हाती घेतलेल्या प्रजा सुराज्य पक्ष आणि राष्ट्रीय बहुजन विकास संघटनेच्या वतीने जिल्ह्यात ‘शिव-भीम जन्म महोत्सव अंतर्गत सामाजिक समता अभियान’ मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. ४ एप्रिल…

You missed