विकासकामांच्या ठिकाणी माहिती फलक लावा; ‘माणुसकी फाउंडेशन’ची मिरा-भायंदर पालिकेकडे मागणी
घनश्याम आंबोकर , मीरा – भायंदर मिरा-भायंदर महानगरपालिकेकडून सार्वजनिक निधीतून करण्यात येणाऱ्या सर्व विकासकामांच्या ठिकाणी कामाचा संपूर्ण तपशील दर्शवणारे माहिती फलक लावण्यात यावेत, अशी मागणी ‘माणुसकी फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेने…
