Tag: #ncpmaharshtra

माहिती अधिकाराची खुली थट्टा! – आता सेकंड अपीलची तयारी; कोकण आयुक्तांनी प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी– कोकण आयुक्तांनी आता तरी सत्याला साथ द्यावी-सामाजिक कार्यकर्ता/पत्रकार रूबिना मुल्ला यांचा इशारा

वसई (प्रतिनिधी):“वसई तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींनी माहिती अधिकाराच्या कायद्याला खुंटीला टांगलं आहे, आणि संबंधित माहिती व अपील अधिकारी यांचं वर्तन पाहता, ते देखील या भ्रष्ट साखळीचे भाग आहेत,” असा तिखट आरोप…

बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी महापुरुषांचे विचारच प्रमाण म्हणून अखिल भारतीय जीवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तत्परतेन काम करावे.-प्रा. राजकुमार गाजरे

अखिल भारतीय जीवा सेनेच्या 25 व्या वर्धापण दिनानिमित्त नांदेड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय जीवा सेनेचे अध्यक्ष मा.गोविंद पिंपळगावकर , सत्कारमूर्ती श्रीमती चंद्रप्रभावती केशवरवजी धोंडगे, उद्घाटक…

माणूसकी फॉउंडेशन आयोजित महापुरुषांचा विचाराचा उत्सव कार्यक्रम संपन्न..

माणूसकी फॉउंडेशन आयोजित महापुरुषांचा विचाराचा उत्सव कार्यक्रम रविवार दिनांक 27.04.2025 रोजी सायं. 5 ते 9 वाजेपर्यंत विरार पूर्वेला वसई विरार महानगरपालिका वाचनालय येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज भोईर ह्यांनी…

पांडुरंग शेलार, समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

पुणे : संविधान हक्क परिषद व मंत्रालय वार्ता यांचे वतीने इंजि. पांडुरंग शेलार, माजी कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांना नुकतेच मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हस्ते समाजभूषण पुरस्काराने…

वसईतील पत्रकारांचे आंदोलन यशस्वी

वसई : वसई-विरार महापालिकेने पत्रकारांच्या मालमत्ताकराची थकबाकी असल्याची चुकीची यादी प्रसिद्ध केल्याचे तीव्र पडसाद पत्रकारांमध्ये उमटले. बुधवारी पत्रकारांनी दोन तास पालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. अखेर अतिरिक्त आयुक्तांनी पत्रकारांच्या आंदोलनस्थळी…

पोहरागड येथील अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याला 5 एप्रिल रविवार रोजी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा – डॉ.अरविंद पवार

बंजारा समाजासह वंचित, उपेक्षित,शेतकरी, ऊसतोड कामगार बांधवांची काशी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पोहरागड येथे दिनांक 5 एप्रिल, रविवार रोजी अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याचे आयोजन सर्व संत महंतांच्या व बंजारा समाजातील…

पुणेकरांसोबत मिळून मिसळून मराठी भाषा शिका..

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,होली मिलन समारोह रंगोली फागण आयो रे या कार्यक्रमांमध्ये बोलत होते… शिवराणा फाउंडेशन च्या वतीने होली मिलन समारोह आणि राजस्थानी लोकगीते व नृत्यचा आकर्षण कार्यक्रम स्वारगेट येथील…

सोमवार पेठेतील छत्रपती शाहू महाराज उद्यानाचा 75 व्या वर्धापन दिन संपन्न..

पुणे (प्रतिनिधी)- सोमवार पेठेतील के ई एम हॉस्पिटल समोरील पुणे महापालिकेचा छत्रपती शाहू महाराज उद्यानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याने त्याचा वर्धापन दिन शाहू उद्यान ज्येष्ठ नागरिक ग्रुपच्या वतीने साजरा करण्यात…

निळेवादळ प्रतिष्ठान, लहुजी ग्रुप व दीक्षार्थी संघाच्या वतीने भवानी पेठ व काशेवाडी या ठिकाणी पाणपोईचे उद्घाटन…

उन्हाळ्याची चाहूल लागल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पुण्यात स्वर्गीय सतीश ससाणे, स्वर्गीय दादू आव्हाड, व स्वर्गीय विजय कांबळे यांच्या स्मरणार्थ, निळेवादळ प्रतिष्ठान, लहुजी ग्रुप व दीक्षार्थी संघाच्या…