कामचुकार ‘बीएलओ’वर थेट कारवाई; पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा?
अतिवृष्टीने वसई-विरार, नालासोपाऱ्यात मोहीम रेंगाळली; राजकीय दबावाखाली काम केल्यास गय नाही निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेत हलगर्जीपणा आणि कामचुकारपणा करणाऱ्या केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांना…
