Tag: #ActionAgainstMafia

वसईतील धान्य गैरव्यवहार: ‘युवाशक्ती एक्सप्रेस’च्या दणक्यानंतर अखेर गुन्हा दाखल; पण सूत्रधारांना अभय का?

दोन दिवसांच्या संशयास्पद विलंबाने प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; केवळ चालकावर गुन्हा, ‘मोठे मासे’ मात्र अजूनही सुरक्षित जाळ्यात? ​ ​विशेष प्रतिनिधी, वसई वसई तालुक्यात रेशनच्या शासकीय धान्याची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या एका मोठ्या…

You missed