Tag: ​#३०_मार्च_विशेष_महासभा ​#रुबीना_मुल्ला_युवाशक्ती ​#तुषार_गायकवाड_युवाशक्ती ​#ContractualToPermanent

वसई-विरार पालिकेचा ‘वापर आणि फेकून द्या’चा डाव?कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत; विशेष महासभेकडे लक्ष

वृत्तसेवा, विरार :कोविडच्या काळजी काळोखात जिवाची पर्वा न करता शहराला सावरणारे कंत्राटी डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी आज स्वतःच्या हक्कासाठी महापालिकेच्या दारात उभे आहेत. ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वाची पायमल्ली…