Tag: #प्रशिक्षकगौरव

व्हीएव्हीए (VAVA) ग्रुप्सचा ‘फाऊंडर्स डे’ उत्साहात; क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शकांचा ‘गौरव सोहळा’ संपन्न!

​प्रतिनिधी /वसई खेळाडूच्या पाठीवर पडलेली शाब्बासकीची थाप आणि त्याला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक (कोच) यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच क्रीडा क्षेत्राचा पाया मजबूत होतो. नेमका हाच धागा पकडत, अग्रगण्य क्रीडा संस्था ‘व्हीएव्हीए…

You missed