वसई : परीक्षेच्या उंबरठ्यावर मुख्याध्यापिकेची तडकाफडकी बदली; वाघराळपाड्यात संतापाचा उद्रेक
पालकांकडून शाळेला टाळे; प्रशासकीय निर्णयावर कायदेशीर प्रश्नचिन्ह वसई (जावेद खान ): जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षांची तयारी सुरू असतानाच, वसई पूर्वेतील वाघराळपाडा शाळेच्या मुख्याध्यापिकेची शासनाने तडकाफडकी बदली केल्याने मोठा…
