Tag: #SocialJustice #OBCLeadership #ProgressiveThoughts #ConstitutionalValues

वृत्त निवेदिका रिया पवार यांना ‘नारीशक्ती सन्मान’ प्रदान

​पुरोगामी विचारांची पाठराखण केल्याबद्दल गौरव; ‘माणूसकी फाऊंडेशन’चा उपक्रम ​मुंबई: आपल्या परखड पत्रकारितेतून आणि वृत्त निवेदनातून सामाजिक विषयांना वाचा फोडणाऱ्या ज्येष्ठ वृत्त निवेदिका, पत्रकार आणि साहित्यिक रिया पवार यांना ‘नारीशक्ती सन्मान’…