Tag: #MiraBhayandarNews #MBMC #वाहतूककोंडी #मराठीएकीकरणसमिती #नियमपालण #PublicSafety #MaharashtraGovernment

मीरा-भाईंदरमधील रिक्षा परवाने ‘रडार’वर; १० वर्षांतील वितरणाची होणार पुनर्तपासणी

आमदार नरेंद्र मेहतांच्या तक्रारीनंतर मंत्र्यांचे आदेश; बोगस कागदपत्रे आणि मराठी भाषेच्या अटीवरून आरटीओची झाडाझडती विशेष प्रतिनिधी, मुंबई:मीरा-भाईंदर शहर परिसरात रिक्षा परवाने आणि बॅच वितरणामध्ये झालेल्या कथित मोठ्या गैरप्रकारांची राज्य शासनाने…