Tag: #MiraBhayandar #DrBabasahebAmbedkar #AmbedkarStatue #PratapSarnaik #SocialJustice #MaharashtraNews #MiraRoad #Bhayandar #ConstitutionOfIndia #JaiBhim

मिरा-भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक साकारणार; १.४६ कोटींचा निधी मंजूर

मिरा भाईंदर – घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदरकरांची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपुष्टात येणार असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १६ फुटी पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीला वेग आला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या सामाजिक…