Category: बातम्या

मीरा-भाईंदरमधील सार्वजनिक वाहतुकीची दयनीय अवस्था; बसथांब्याचा फलक चक्क झाडाच्या पायथ्याशी ‘आरामदायी’ भूमिकेत!

​महानगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया; काँग्रेस प्रवक्त्यांचा प्रशासनावर निशाणा ​ ​मीरा रोड, (घनश्याम आंबोकर): शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि प्रवासी सुविधांची अवस्था किती दयनीय झाली आहे, याचे जिवंत उदाहरण मीरा…

मिरा-भाईंदरमध्ये मराठी नाटकांच्या सवलतीसाठी ‘मराठी एकीकरण समिती’ आक्रमक; प्रशासनाला निवेदन सादर

मिरा-भाईंदर (उपसंपादक घनश्याम आंबोकर): मराठी नाटक आणि सांस्कृतिक कलाकृतींच्या संवर्धनासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये मिळणारी विशेष सवलत कायम ठेवावी, अशी ठाम मागणी ‘मराठी एकीकरण समिती’च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात…

स्कॉच रौप्य पुरस्कार मिरा-भाईंदर पालिकेला, प्रकल्पाचे ‘व्हिजन’ मंत्री प्रताप सरनाईकांचे; पण प्रशासनाकडून कृतज्ञतेचा एक शब्दही नाही!

​– प्रशासनाचा ‘स्मृतीभ्रंश’ की राजकीय श्रेयवाद? नागरिकांमधून तीव्र संताप ​मिरा-भाईंदर : उपसंपादक घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा भारतातील पहिला ‘सौरनियंत्रित विंड्रो कंपोस्टिंग’ (SCWC) प्रकल्प आज राष्ट्रीय पातळीवर…

मिरा-भाईंदरमध्ये इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न; आमदार नरेंद्र मेहतांचा पुढाकार

​मिरा-भाईंदर: उपसंपादक घनश्याम आंबोकार शहरातील जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अधिक सुकर करण्यासाठी आणि नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी रविवारी (४ सप्टेंबर) मीरा रोड येथे एका विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन…

१२ वर्षांपासून कवडीमोल पगार; मीरा-भाईंदरमध्ये MBMT चालक-वाहकांचे रात्रीपासून धरणे आंदोलन

प्रमुख मुद्दे मीरा-भाईंदर: महागाईचा आगडोंब उसळलेला असताना आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले असताना, मीरा-भाईंदर महानगर परिवहन सेवा (MBMT) मधील बस चालक व वाहकांवर गेल्या १२ वर्षांपासून एकाच वेतनावर काम…

विरार ते अलिबाग कॉरिडोअर: मार्च २०२७ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार

प्रकल्पाचा पहिला टप्पा ९६.४१ किमीचा असणार; MSRDC कडून BOT तत्त्वावर अंमलबजावणी मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या बहुचर्चित ‘विरार-अलिबाग कॉरिडोअर’ प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला मार्च २०२७…

पुण्यात माता रानी सिरीयल नवमी महोत्सव उत्साहात संपन्न; शेकडो भाविकांची उपस्थिती

​पुणे (प्रतिनिधी) : सोलंकी परिवार व लष्कर बेडा पंचायत यांच्या वतीने मंगळवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी श्री भगवान गोगादेव मंदिर, पुलगेट कॅम्प, पुणे या ठिकाणी ‘माता रानी सिरीयल नवमी…

मिरा रोड–ठाणे घोडबंदर मार्ग कधी होणार वाहतूक कोंडीमुक्त?

रखडलेल्या कामांमुळे नागरिक हैराण; २०२७ मध्ये दिलासा मिळण्याची शक्यता ​ ​उपसंपादक – घनश्याम आंबोकर ​मिरा रोड : मिरा रोड, घोडबंदर रोड आणि ठाणे या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गावर दररोज…

मीरा-भाईंदरमधील पुनर्विकास प्रकल्प आणि राजकीय संघर्ष: भाजप आमदार आणि कार्यकर्त्यामध्ये खडाजंगी

उपसंपादक – घनश्याम आंबोकर मीरा-भाईंदर: शहरातील एका वादग्रस्त पुनर्विकास प्रकल्पावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर भाजप कार्यकर्ते देवराम मेदोरा यांनी १० टक्के भागीदारी आणि…

शिक्षण महर्षी डॉ. नानजीभाई ठक्कर यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट; सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक योगदानाचा गौरव

​ठाणे: उपसंपादक – घनश्याम आंबोकर आज २३ सप्टेंबर रोजी प्रेरणास्थान आणि शिक्षण महर्षी डॉ. नानजीभाई ठक्कर तथा जय भगवान शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे येथील महाविद्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेण्यात…