Month: October 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना यंदा गोड दिवाळी! मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून अडीच लाख फराळ किटचे वाटप

ठाणे (उपसंपादक घनश्याम आंबोकर ): महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सुमारे अडीच…

मिरा-भाईंदरमध्ये बाळासाहेब ठाकरे कला दालन लवकरात लवकर खुले करा; शिवसेनेची आक्रमक मागणी

मिरा-भाईंदर (प्रतिनिधी): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावा Pने उभारण्यात आलेले कला दालन तात्काळ सर्वसामान्य कलाकार आणि नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने करण्यात…

मीरा-भाईंदरमधील सार्वजनिक वाहतुकीची दयनीय अवस्था; बसथांब्याचा फलक चक्क झाडाच्या पायथ्याशी ‘आरामदायी’ भूमिकेत!

​महानगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया; काँग्रेस प्रवक्त्यांचा प्रशासनावर निशाणा ​ ​मीरा रोड, (घनश्याम आंबोकर): शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि प्रवासी सुविधांची अवस्था किती दयनीय झाली आहे, याचे जिवंत उदाहरण मीरा…

मिरा-भाईंदरमध्ये मराठी नाटकांच्या सवलतीसाठी ‘मराठी एकीकरण समिती’ आक्रमक; प्रशासनाला निवेदन सादर

मिरा-भाईंदर (उपसंपादक घनश्याम आंबोकर): मराठी नाटक आणि सांस्कृतिक कलाकृतींच्या संवर्धनासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये मिळणारी विशेष सवलत कायम ठेवावी, अशी ठाम मागणी ‘मराठी एकीकरण समिती’च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात…

स्कॉच रौप्य पुरस्कार मिरा-भाईंदर पालिकेला, प्रकल्पाचे ‘व्हिजन’ मंत्री प्रताप सरनाईकांचे; पण प्रशासनाकडून कृतज्ञतेचा एक शब्दही नाही!

​– प्रशासनाचा ‘स्मृतीभ्रंश’ की राजकीय श्रेयवाद? नागरिकांमधून तीव्र संताप ​मिरा-भाईंदर : उपसंपादक घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा भारतातील पहिला ‘सौरनियंत्रित विंड्रो कंपोस्टिंग’ (SCWC) प्रकल्प आज राष्ट्रीय पातळीवर…

मिरा-भाईंदरमध्ये इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न; आमदार नरेंद्र मेहतांचा पुढाकार

​मिरा-भाईंदर: उपसंपादक घनश्याम आंबोकार शहरातील जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अधिक सुकर करण्यासाठी आणि नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी रविवारी (४ सप्टेंबर) मीरा रोड येथे एका विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन…

वसईच्या नवजीवन वसाहतीत दुर्गंधीचा ‘बॉम्ब’; प्रशासनाच्या दुर्लक्षाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

​वसई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिमाखात उभ्या असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायथ्याशीच प्रशासनाच्या अनास्थेमुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वसईच्या नवजीवन वसाहतीमधील ‘गुलमोहर अपार्टमेंट’चे शौचालयाचे अशुद्ध आणि सांडपाणी थेट मुख्य…

जागतिक शिक्षक दिन

गुरुजी :- गुरु विचारांचा दिपसांगे कविता प्रदीपशाळा जीवन मंदिरराहा स्वच्छ टापटीप. ज्ञान पंढरी सांगतोकाळ्या फळ्यावर खडूशुभ्र प्रकाश पेटवीबाल पणीचा हा भिडू. रेघा चित्र रंगवतशून्य डोक्यात प्रकाशदावी जल भूमी वरदाखवतोचं आकाश.…