Tag: ​#MiraBhayandar

पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाहीचा खून; दोषी नगरसेवकांचे पद रद्द करा – शिवसेना शिंदे गटाचा एल्गार

​मिरा-भाईंदर : घनश्याम आंबोकर पत्रकारांवर होणारे हल्ले म्हणजे थेट लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्यासारखे आहे, असा तीव्र संताप व्यक्त करत मिरा-भाईंदरमधील पत्रकारांना मारहाण करणाऱ्या दोषी नगरसेवकांचे नगरसेवकपद तातडीने रद्द करण्यात…

मिरा भाईंदरमध्ये राजकीय ताप; १६ भाजप नगरसेवकांच्या निलंबनाबाबत शिवसेनेचा जिल्हाध्यक्षांना सवाल

​मिरा भाईंदर (उपसंपादक घनश्याम आंबोकर ) : मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या १६ नगरसेवकांकडून नागरिक व पत्रकारांसोबत झालेल्या कथित गैरवर्तनावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाची पक्षाने गंभीर…

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जप्रकरणी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

​ ​मीरा-भाईंदर घनश्याम आंबोकर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ सोमवारी मीरा-भाईंदर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी हातात बॅनर झळकावत कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री…

भविष्यातील पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे करा; मिरा-भाईंदर महापालिकेचे आवाहन

घनश्याम आंबोकर प्रतिनिधी, मिरा-भाईंदर ​जागतिक हवामान बदल (Climate Change) आणि ‘एल निनो’सारख्या नैसर्गिक घटकांमुळे पावसाचे चक्र कमालीचे अनिश्चित झाले आहे. भविष्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यास धरणांमधील पाणीसाठा आटू शकतो आणि…

मेट्रोला विरोध करणाऱ्या भाजप आमदाराला २४ कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदरमध्ये संतापाची लाट; काँग्रेस आक्रमक

​ घनश्याम आंबोकर , मीरा-भाईंदर: मीरा-भाईंदर शहरात सध्या मेट्रो प्रकल्पावरून एक नवा राजकीय आणि सामाजिक वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या मेट्रो प्रकल्पाला भाजपच्या स्थानिक आमदाराने कडाडून विरोध केला…