Tag: #मिराभाईंदर

मिरा-भाईंदरमध्ये मराठी नाटकांच्या सवलतीसाठी ‘मराठी एकीकरण समिती’ आक्रमक; प्रशासनाला निवेदन सादर

मिरा-भाईंदर (उपसंपादक घनश्याम आंबोकर): मराठी नाटक आणि सांस्कृतिक कलाकृतींच्या संवर्धनासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये मिळणारी विशेष सवलत कायम ठेवावी, अशी ठाम मागणी ‘मराठी एकीकरण समिती’च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात…

भविष्यातील पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे करा; मिरा-भाईंदर महापालिकेचे आवाहन

घनश्याम आंबोकर प्रतिनिधी, मिरा-भाईंदर ​जागतिक हवामान बदल (Climate Change) आणि ‘एल निनो’सारख्या नैसर्गिक घटकांमुळे पावसाचे चक्र कमालीचे अनिश्चित झाले आहे. भविष्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यास धरणांमधील पाणीसाठा आटू शकतो आणि…

टाऊन पार्क प्रकरण: मिरा-भाईंदरमधील राजकीय कोंडी फुटली; शासनाकडून स्थगिती उठवत पालिकेला हिरवा कंदील

​विशेष प्रतिनिधी- घनश्याम आंबोकर , मिरा-भाईंदर स्थानिक पातळीवरील तीव्र राजकीय संघर्ष आणि कायदेशीर पेचात अडकलेल्या मिरा-भाईंदर शहरातील आरक्षण क्रमांक २६२ अर्थात ‘टाऊन पार्क/शिवार गार्डन’ प्रकरणाला अखेर कायदेशीर गती मिळाली आहे.…