खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडून नितीन गडकरींकडे मागणी: मुंबई-बडोदा एक्स्प्रेसवेच्या लामज रॅम्पच्या सुधारित खर्चाला मंजुरी द्या
विशेष प्रतिनिधी – अनिल वाघेला मुंबई: मुंबई – बडोदा एक्स्प्रेस वे ला जोडणाऱ्या भिवंडी-वाडा रोड (SH-35) व सुपेगाव-लामज येथील रॅम्प्स आणि जोड रस्त्यांच्या सुधारित खर्चास त्वरित प्रशासकीय व आर्थिक मंजुरी…
कामगार नेता’ हिंदी पाक्षिकाच्या मुंबई प्रतिनिधींच्या नियुक्त्या संपन्न; वसईत पार पडली विशेष बैठक
मुंबई : ‘कामगार नेता’ या हिंदी पाक्षिकाच्या माध्यमातून मुंबई व उपनगर परिसरात पत्रकारितेचा विस्तार करण्यासाठी नुकतीच वसई पश्चिम परिसरात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वृत्तपत्राचे समूह संपादक, मालक…
मिरा-भाईंदर महापालिका गहाण टाकण्याचा डाव हाणून पाडणार; मंत्री प्रताप सरनाईक यांचा आमदार नरेंद्र मेहतांवर गंभीर आरोप
प्रतिनिधी – घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेची मालमत्ता गहाण ठेवून शहराला तब्बल ३० वर्षे कर्जाच्या दरीत लोटण्याचा आणि ५०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता यांचा…
वसईत ‘आर्ट कॉर्नर’चे राख्यांचे प्रदर्शन; हस्तकलेच्या नक्षीकामाची जादू
वसई: वसई पश्चिम येथील आनंद नगर भागात, स्टेशनलगत भरलेल्या ‘रक्षाबंधन विशेष प्रदर्शनाला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘आर्ट कॉर्नर अकादमी’तर्फे आयोजित या प्रदर्शनात कलाकारांच्या हाताने साकारलेल्या राख्या, रेझिन क्राफ्ट आणि…
इन्स्टाग्रामवरील ‘फेक’ रील्स आणि जाहिरातींनी उडवली झोप; वसईत सायबर फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस
वसई ( प्रतिनिधी) : डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर जितका वाढला आहे, तितकेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंताजनक रीतीने बळावत चालले आहे. इन्स्टाग्रामवरील एका बनावट (फेक) रील्स आणि लालच दाखवणाऱ्या जाहिरातीच्या…
शिक्षणाच्या वाटेवर अडथळे आणणाऱ्यांना तरुणांनी उत्तर द्यावे! – घनश्याम आंबोकर
नेहा बोरा या तरुणीने शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी तब्बल २६ दिवस उपोषण केले. आपल्या निर्भय आणि ठाम भूमिकेमुळे ती देशभर चर्चेत आली. मात्र, तिच्यावर श्रीरामाचे नारे देत एका व्यक्तीने…
मीरा-भाईंदरच्या रस्त्यांसाठी ५०० कोटींचे कर्ज नको; सरनाईकांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह
प्रशासकीय काळातील कामांची थकबाकी आणि कर्जाचा डोंगर; MMRDA च्या निधीतून कामे पूर्ण करण्याची मागणी मीरा भाईंदर (घनश्याम आंबोकार) : मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांच्या बिलांची थकबाकी आणि त्यासाठी पुन्हा…
ABC केंद्राच्या कारभारात मुक्या प्राण्यांच्या आरोग्याशी खेळ; ‘प्रतापराव राणे ट्रस्ट’ व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
– युवक काँग्रेसचे रवींद्र खरात यांच्या तक्रारीनंतर राज्यस्तरीय समितीच्या अहवालातून धक्कादायक बाबी उघड मीरा-भाईंदर (घनश्याम आंबोकर) : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्राणी जन्म नियंत्रण (Animal Birth Control – ABC) केंद्राच्या कारभारातील अनागोंदी…
‘अन्नदिन’ प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाचे कडक निर्देश; खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई,(अनिल वाघेला )सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणत लाभार्थ्यांना अधिक सक्षम सेवा देण्यासाठी दरमहा ७ तारखेला ‘अन्नदिन’ साजरा करण्यात येणार आहे. यासाठी रास्त भाव धान्य दुकानांपर्यंत (रेशन दुकाने) धान्याचा पुरवठा वेळेत…
राजीवली आणि केळीच्या पाड्यात मुलभूत सुविधांचा बोजवारा; रस्त्यांवरील कीचड अन् तुटलेल्या गटारांमुळे नागरिक त्रस्त
वसई | विशेष प्रतिनिधी जावेद नासिर खान वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील राजीवली, केलीचा पाडा और वाघराल पाडा या परिसरातील नागरिकांना सध्या भीषण नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे येथील…
