Tag: #PratapSarnaik

भाईंदरमध्ये देवकी अपार्टमेंटचा भाग कोसळला; मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

​घनश्याम आंबोकर | मिरा-भाईंदर ​भाईंदर पूर्व येथील ‘देवकी अपार्टमेंट’ या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती…

पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाहीचा खून; दोषी नगरसेवकांचे पद रद्द करा – शिवसेना शिंदे गटाचा एल्गार

​मिरा-भाईंदर : घनश्याम आंबोकर पत्रकारांवर होणारे हल्ले म्हणजे थेट लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्यासारखे आहे, असा तीव्र संताप व्यक्त करत मिरा-भाईंदरमधील पत्रकारांना मारहाण करणाऱ्या दोषी नगरसेवकांचे नगरसेवकपद तातडीने रद्द करण्यात…

मिरा-भाईंदर महापालिका गहाण टाकण्याचा डाव हाणून पाडणार; मंत्री प्रताप सरनाईक यांचा आमदार नरेंद्र मेहतांवर गंभीर आरोप

प्रतिनिधी – घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेची मालमत्ता गहाण ठेवून शहराला तब्बल ३० वर्षे कर्जाच्या दरीत लोटण्याचा आणि ५०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता यांचा…

मीरा-भाईंदरच्या रस्त्यांसाठी ५०० कोटींचे कर्ज नको; सरनाईकांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह

प्रशासकीय काळातील कामांची थकबाकी आणि कर्जाचा डोंगर; MMRDA च्या निधीतून कामे पूर्ण करण्याची मागणी मीरा भाईंदर (घनश्याम आंबोकार) : मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांच्या बिलांची थकबाकी आणि त्यासाठी पुन्हा…

भाईंदर पूर्व येथे ५१ फूट उंच श्री विठ्ठल मूर्तीसमोर भव्य महाआरतीचे आयोजन; राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संकल्पना

​विशेष वृत्त/प्रतिनिधी भाईंदर: ​आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून मिरा-भाईंदर शहरात भक्ती आणि संस्कृतीचा भव्य सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधी प्रताप इंदिराबाई…