Tag: #Loksatta

पत्रकार व प्रकाशक अरविंद जोशींच्या ‘परिक्रमा’ आणि ‘क्लोज्ड एन्काउंटर’ कादंबऱ्यांचे प्रकाशन संपन्न

​मुंबई (घनश्याम आंबोकर): सक्रिय पत्रकारितेसोबतच साहित्यिक क्षेत्रात आपल्या वेगळ्या लेखनशैलीने स्वतंत्र स्थान निर्माण केलेले आमचे सहकारी, पत्रकार तथा ‘संधिकाळ प्रकाशन’चे प्रकाशक अरविंद जोशी यांच्या दोन नव्या बहुचर्चित कादंबऱ्यांचे प्रकाशन नुकतेच…

मीरा-भाईंदरमधील बुद्ध विहारातील गरबा आयोजनावरून वाद; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्व स्तरातून तीव्र निषेध

​मीरा-भाईंदर: उपसंपादक घनश्याम आंबोकर भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारप्रणालीशी जोडलेल्या आणि शांततेचे प्रतीक असलेल्या बुद्ध विहारात गरबा व दांडियासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर यावरून मोठा वाद निर्माण झाला…

दिल्ली दरबारात अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस युनियनचा दणदणीत एल्गार; सफाई कामगारांच्या हक्कांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाशी महत्त्वपूर्ण चर्चा!

​विशेष प्रतिनिधी / अनिल वाघेला ​मुंबई /दिल्ली : अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोविंदभाई परमार यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नुकतीच नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अनुसूचित…

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जप्रकरणी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

​ ​मीरा-भाईंदर घनश्याम आंबोकर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ सोमवारी मीरा-भाईंदर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी हातात बॅनर झळकावत कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री…

लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत; वसई-विरार महापालिका पत्रकार संघ स्थापन.

वसई-विरार: डिजिटल ते प्रिंट; सर्व पत्रकार एकाच छताखाली! वसई: वाढत्या नागरीकरणासोबतच गुंतागुंतीच्या होत चाललेल्या वसई-विरार उपनगरातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि व्यावसायिक हिताचे रक्षण करण्यासाठी अखेर ‘वसई विरार महापालिका पत्रकार…

‘बाबासाहेबानं दिलं हे…बाबासाहेबानं!’~ ॲड. संदीप केदारे.

UGC च्या नव्या नियमांच्या विरोधात (जातीय भेदभाव कमी करण्यासाठी बनवलेल्या) एका तरुणीनं JNUमध्ये‘ब्राह्मणवाद मनुस्मृती जिंदाबाद, “च्या घोषणा दिल्या. महिलांना वारसाहक्क, घटस्फोटाचा अधिकार, कायदेशीर संरक्षण आणि मुळातच स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळवून…