Tag: #LocalNews

वसईच्या नवजीवन वसाहतीत दुर्गंधीचा ‘बॉम्ब’; प्रशासनाच्या दुर्लक्षाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

​वसई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिमाखात उभ्या असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायथ्याशीच प्रशासनाच्या अनास्थेमुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वसईच्या नवजीवन वसाहतीमधील ‘गुलमोहर अपार्टमेंट’चे शौचालयाचे अशुद्ध आणि सांडपाणी थेट मुख्य…

वसई-विरारमध्ये विकासाचा खेळखंडोबा: ‘रेट बोर्ड’च्या चर्चेमुळे नागरिक संतप्त; नगरसेवकांनी माफी मागण्याची मागणी

वसई-विरार | प्रतिनिधी विनायक खर्डे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील रखडलेले रस्ते, अपूर्ण गटारांची कामे आणि वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.…

मेट्रोला विरोध करणाऱ्या भाजप आमदाराला २४ कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदरमध्ये संतापाची लाट; काँग्रेस आक्रमक

​ घनश्याम आंबोकर , मीरा-भाईंदर: मीरा-भाईंदर शहरात सध्या मेट्रो प्रकल्पावरून एक नवा राजकीय आणि सामाजिक वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या मेट्रो प्रकल्पाला भाजपच्या स्थानिक आमदाराने कडाडून विरोध केला…

पुरोगामी महाराष्ट्राचे प्रतिबिंब! मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीने नालासोपाऱ्यातील भीमजयंती ठरली प्रेरणादायी.

नालासोपारा (वसीम अहमद शेख ): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून बहाल केलेली बंधुत्वाची संकल्पना आज नालासोपाऱ्यात प्रत्यक्ष कृतीत उतरलेली पाहायला मिळाली. निमित्त होते बाबासाहेबांच्या जयंतीचे. नालासोपारा पूर्व येथील…