मीरा-भाईंदर महापालिकेच्या ११ अभ्यासिका ठरत आहेत विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान; स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून शहराचा वाढवला मान
(घनश्याम आंबोकर) मीरा-भाईंदर: शहरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या ११ अभ्यासिका (स्टडी सेंटर) उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणींसाठी वरदान ठरत आहेत. प्रशासकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची तयारी…
