मीरा-भाईंदरमधील बुद्ध विहारातील गरबा आयोजनावरून वाद; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्व स्तरातून तीव्र निषेध
मीरा-भाईंदर: उपसंपादक घनश्याम आंबोकर भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारप्रणालीशी जोडलेल्या आणि शांततेचे प्रतीक असलेल्या बुद्ध विहारात गरबा व दांडियासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर यावरून मोठा वाद निर्माण झाला…
