Tag: #BreakingNews

पत्रकार व प्रकाशक अरविंद जोशींच्या ‘परिक्रमा’ आणि ‘क्लोज्ड एन्काउंटर’ कादंबऱ्यांचे प्रकाशन संपन्न

​मुंबई (घनश्याम आंबोकर): सक्रिय पत्रकारितेसोबतच साहित्यिक क्षेत्रात आपल्या वेगळ्या लेखनशैलीने स्वतंत्र स्थान निर्माण केलेले आमचे सहकारी, पत्रकार तथा ‘संधिकाळ प्रकाशन’चे प्रकाशक अरविंद जोशी यांच्या दोन नव्या बहुचर्चित कादंबऱ्यांचे प्रकाशन नुकतेच…

भाईंदरमध्ये देवकी अपार्टमेंटचा भाग कोसळला; मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

​घनश्याम आंबोकर | मिरा-भाईंदर ​भाईंदर पूर्व येथील ‘देवकी अपार्टमेंट’ या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती…

कनाकिया पोलिसांचा मोठा दणका! मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ५ पीडित महिलांसह व्यवस्थापक व ग्राहक ताब्यात

(मिरा रोड | प्रतिनिधी घनश्याम आंबोकर ) मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ‘ए.एन.के. स्पा पार्लर’वर कनाकिया पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी अचानक धाड टाकत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाइल देहव्यापाराचा पर्दाफाश…

नालासोपारा येथे तुळिंज पोलिसांची धडक कारवाई: ४ कोटी ८३ लाखांच्या अमली पदार्थांसह नायजेरियन महिलेला अटक

प्रतिनिधी अनिल वाघेला : नालासोपारा पूर्व परिसरात तुळिंज पोलिसांच्या ‘दहशतवाद विरोधी कक्षाने’ (ATC) एक मोठी कारवाई करत एका परदेशी महिलेला ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेकडून ४ कोटी ८३ लाख १०…

भाईंदर पूर्व येथे ५१ फूट उंच श्री विठ्ठल मूर्तीसमोर भव्य महाआरतीचे आयोजन; राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संकल्पना

​विशेष वृत्त/प्रतिनिधी भाईंदर: ​आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून मिरा-भाईंदर शहरात भक्ती आणि संस्कृतीचा भव्य सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधी प्रताप इंदिराबाई…

अथक संघर्षातून बहुजन तरुणाची हिमालयात गगनभरारी; वसईच्या अमित राठोडने १८,३७२ फुटांच्या ‘माऊंट युनम’वर रोवला यशाचा झेंडा

​विशेष प्रतिनिधी वसई: ​प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आत्मविश्वासाच्या आणि कष्टाच्या जोरावर बहुजन समाजातील तरुण कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाहीत, हे वसईतील ध्येयवेडा युवा गिर्यारोहक अमित सीताराम राठोड याने पुन्हा एकदा…

वसईत संशयास्पद धान्याचा ट्रक जप्त; रेशनिंगच्या काळाबाजाराची शक्यता, महसूल विभागाकडून तपास सुरू

प्रतिनिधी, वसई: वसई-विरार परिसरातून परराज्यात बेकायदेशीररित्या धान्याची वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मांडवी पोलिसांनी एका संशयास्पद धान्याने भरलेल्या ट्रकला ताब्यात घेतले असून, हा साठा सरकारी रेशनिंगच्या धान्याचा (काळाबाजार)…

लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत; वसई-विरार महापालिका पत्रकार संघ स्थापन.

वसई-विरार: डिजिटल ते प्रिंट; सर्व पत्रकार एकाच छताखाली! वसई: वाढत्या नागरीकरणासोबतच गुंतागुंतीच्या होत चाललेल्या वसई-विरार उपनगरातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि व्यावसायिक हिताचे रक्षण करण्यासाठी अखेर ‘वसई विरार महापालिका पत्रकार…

पुरोगामी महाराष्ट्राचे प्रतिबिंब! मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीने नालासोपाऱ्यातील भीमजयंती ठरली प्रेरणादायी.

नालासोपारा (वसीम अहमद शेख ): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून बहाल केलेली बंधुत्वाची संकल्पना आज नालासोपाऱ्यात प्रत्यक्ष कृतीत उतरलेली पाहायला मिळाली. निमित्त होते बाबासाहेबांच्या जयंतीचे. नालासोपारा पूर्व येथील…