Tag: #वसई

वसईत शेअर रिक्षांचे भाडेदर नव्याने निश्चित करा; पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा संघटनेची मागणी

वसई: महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार एमएमआर क्षेत्रातील मीटर रिक्षांच्या भाडेदरात एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचे थेट पडसाद वसई तालुक्यातील प्रवासी वाहतुकीवर उमटत असून, वसई पूर्व, वसई पश्चिम तसेच…

वसईत सरकारी रेशनिंगच्या धान्य तस्करीचा पर्दाफाश; जप्त ट्रकमधील चालक-मालक मोकाट, २४ तासानंतरही FIR का नाही?

बहुजन महा वृत्तसेवा, वसई: वसईच्या मांडवी भागात सरकारी रेशनिंगच्या (PDS) धान्याची थेट परराज्यात तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मांडवी पोलीस आणि वसई पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत…

शिव-भीम सामाजिक समता अभियानाचा ‘विजयरथ’ पालघरमध्ये धडकणार; प्रजा सुराज्य पक्षाचे नियोजन

​वसई-पालघर: पुरोगामी विचारांची मशाल हाती घेतलेल्या प्रजा सुराज्य पक्ष आणि राष्ट्रीय बहुजन विकास संघटनेच्या वतीने जिल्ह्यात ‘शिव-भीम जन्म महोत्सव अंतर्गत सामाजिक समता अभियान’ मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. ४ एप्रिल…